पुणे (वृत्तसंस्था) – जिल्हयातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील एका रासायनिक काखान्याला भीषण आग लागली आहे. अग्नीशमन दलाच्या 5 गाडया घटनास्थळी पोहचल्या असून मदतकार्य सुरू करण्यात आली आहे. आगीने रौद्र रूप धारण केल्याचे छायाचित्रात दिसून येत आहे.
ANI
✔
@ANI
Pune: Fire broke out at a chemical factory in Kurkumbh MIDC area. Five fire tenders have been rushed to the spot. More details awaited. #Maharashtra
View image on TwitterView image on TwitterView image on Twitter
356
12:12 PM – May 22, 2020
Twitter Ads info and privacy
86 people are talking about this
रासायिक कारखान्याला आग लागल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. मदतकार्य सुरू असून अधिक माहिती प्रतिक्षेत आहे.