• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

थरार : भरधाव बसचे एक चाक निखळले, तर दुसऱ्या चाकाचे फुटले टायर..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
थरार : भरधाव बसचे एक चाक निखळले, तर दुसऱ्या चाकाचे फुटले टायर..!

चालकाच्या प्रसंगावधानाने ८० प्रवाशांचे वाचले प्राण ; भडगाव तालुक्यातील कजगाव येथील घटना

भडगाव (प्रतिनिधी) : मलकापूर ते विठ्ठलवाडी या धावत्या एस. टी. बसचे मागील एक चाक निखळले तर दुसऱ्या चाकाचे टायर फुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्‌ड्यात जाताजाता वाचली. ही घटना कजगाव जवळ घडली. बस मधील ८० प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तर प्रवाशांनी बस चालकाचे आभार मानले.

मलकापूर ते विठ्ठलवाडी जाणारी एस. टी. बस (एमएच- २०, बीएल ३२९६) ही पावणेबारा वाजेदरम्यान कजगाव ते भडगाव मार्गावरील साईबाबा मंदिराजवळ आल्यानंतर धावत्या बसचे मागील एक चाक निखळून पडले. तर लगेचच दुसऱ्या चाकाचे टायर फुटले,. यामुळे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस एका बाजूला धावू लागली. परंतु, चालकाने समय सूचकता दाखवत बस थांबवली. बस एका बाजूला झुकताच प्रवाशांचा आक्रोश व रडारड सुरु झाली होती. परंतु, बस थांबताच प्रवाशी काही मिनिटातच खाली उत्तरले.

खाली उतरल्यावर त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. सोबतच चालकाचेही त्यांनी आभार मानले. काही वेळानंतर वाहक व चालक यांनी भडगावकडून येणाऱ्या बसमध्ये पुढील प्रवासासाठी या प्रवाशांना मार्गस्थ केले. भडगाववरून कजगावच्या दिशेने निघालेली बस कजगावपासून एक किलोमिटर अंतरावर असाताना बसचे एक चाक निखळले, तर दुसऱ्या चाकाचे टायर फुटल्याने बसने जोरात हेलकावा घेतला. यातच बसवरील नियंत्रण सुटत असतानाच बस थांबवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, बस बाजूलाच असलेल्या खड्‌ड्यात जाताजाता वाचल्याने बसमधील ७७ प्रवाशांसह वाहक जी. एम. राठोड व माझे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया चालक संजय खराडे यांनी दिली आहे.


 

 

Tags: #crimeaccidentbhadgaon
Previous Post

विद्यापीठातील कुलगुरूंच्या पुतण्याने घरात गळफास घेऊन केली आत्महत्या

Next Post

ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक

ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!
1xbet russia

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा
1xbet russia

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
1xbet russia

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon