• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रान्सफार्मर बसवा अन्यथा तीव्र आंदोलन : शिवसेना उबाठाचा इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
ट्रान्सफार्मर बसवा अन्यथा तीव्र आंदोलन : शिवसेना उबाठाचा इशारा

 

वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला निवेदन

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील गिरड रोडवरील वीज उपकेंद्रात आधी मंजूर करण्यात आलेले २५ एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफार्मर तातडीने बसविण्यात यावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दणकेबाज स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पक्षातर्फे महावितरणला निवेदनातून देण्यात आला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाचोरा येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना ट्रांसफार्मर तातडीने बसवण्याच्या मागणीचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील गिरड रोडवरील १३२/११ केव्हीए क्षमतेच्या उपकेंद्रामध्ये पूर्वी दहा केव्हीए क्षमतेचे दोन ट्रांसफार्मर होते. मात्र क्षमतेपेक्षा जास्त विजेची मागणी असल्यामुळे ते ग्राहकांना वीज उपलब्ध करून देण्यात अपूर्ण पडत होते. यामुळे या दोन्ही ट्रांसफार्मरच्या ऐवजी एकच पंचवीस एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रांसफार्मर बसवण्यास शासनाने मंजुरी दिल्याचे या आधी जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर दहा एमव्हीए क्षमतेचा एक जाहीर केलेला २५ एमव्हीए क्षमतेचा दुसरा ट्रान्सफार्मर अद्यापही येथे बसवण्यात आलेला नाही. तो गायब झाला की काय ? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

ट्रांसफार्मर काढून टाकत त्याच्याऐवजी मंजूर झालेला २५ एमव्हीए क्षमतेचा एक ट्रांसफार्मर बसवण्यात आला. मात्र अलीकडेच दहा एमव्हीए क्षमतेचा दुसरा ट्रांसफार्मरदेखील नादुरुस्त झाल्यानंतर काढून टाकण्यात आला. परिणामी येथे सद्यस्थितीत एकच २५ एमव्हीए क्षमतेचा ट्रांसफार्मर कार्यरत आहे.

या वेळी ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्यासह उद्धव मराठे, शरद पाटील, अनिल सावंत, दीपक पाटील, अरुण पाटील, अभिषेक खंडेलवाल, संदीप जैन, अभय पाटील, हरीश देवरे, संजय चौधरी, गौरव पाटील, शशी बोरसे, शशी पाटील, गजानन सावंत, अरुण तांबे, बंटी हटकर, निखील भुसारे, संतोष पाटील, रोहित पाटील, किरण चौधरी, नाना वाघ, नितीन खेडकर, सोपान बाविस्कर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

स्टेट बँकेतून फायनान्स कंपनीचे अडीच लाख एकाने लांबविले

Next Post

जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून केला मुद्देमाल जप्त, ६ जणांवर अटकेची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून केला मुद्देमाल जप्त, ६ जणांवर अटकेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon