• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा 

जळगाव (प्रतिनिधी) :-  १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत गोदावरी नर्सिंग महाविद्यालय जळगावमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह पाळला यात ७ दिवस विविध उपक्रम राबवण्यात येवून जनजागृती करण्यात आली.

दि १ ऑगस्ट रोजी सप्ताहाचे निवासी वैद्यकिय अधिकारी स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ.रश्मी सांगवी यांचे हस्ते लोगो आणि थीमचे रीबन कापून उदघाटन करण्यात आले. दि ३ रोजी स्त्रीरोग वार्ड मधे जावून गर्भवती महिला व रूग्णांना स्तनपानाचे महत्व नाटीकेतून समजावून सांगीतले. दि. ५ ऑगस्ट रोजी गर्भवती महिला,रूग्ण व नातेवाईक महिलाना आरोग्य प्रशिक्षण देण्यात आले. दि ६ रोजी गोदावरी नर्सिंग सेमीनार हॉल मध्ये स्तनपान विषयक पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यात १० विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
दुपारच्या सत्रात स्त्रीरोग तज्ञांच्या संघटनेमार्फत डॉ. शितल भोसले,डॉ भावना चौधरी यांनी स्तनपानाच्या पध्दतीवर मार्गदर्शन केले.दि ७ रोजी निवासी वैद्यकिय अधिकारी स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ.रश्मी सांगवी यांनी मार्गदर्शन करतांना नवजात शिशूसाठी मातेचे दुध अमृततुल्य असते, कुठलाही गैरसमज न बाळगता मातेने शिशुंना योग्य पध्दतीने स्तनपान करावे पुढे बोलतांना त्यांनी स्तनपान विविध पध्दती,कालावधी, याबाबत माहिती दिली यावेळी पोस्टर आणि रोल प्ले विजेत्यांना डॉ रश्मी सांगवी, प्रा मिनाव खुरेजा,प्रा जयश्री जाधव यांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभाग प्रमुख प्रा मिनावदेवी, प्रा जयश्री जाधव,प्रा सुवर्णा पाटील, प्रा प्राजक्‍ता सावरकर आणि कॉलेट लोंढे यांनी परिश्रम घेतले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी १४ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Next Post

वयोमर्यादा निश्चित ;१५ वर्षे झालेल्या ऑटोरिक्षाला मिळणार नाही योग्यता प्रमाणपत्र !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वयोमर्यादा निश्चित ;१५ वर्षे झालेल्या ऑटोरिक्षाला मिळणार नाही योग्यता प्रमाणपत्र !

वयोमर्यादा निश्चित ;१५ वर्षे झालेल्या ऑटोरिक्षाला मिळणार नाही योग्यता प्रमाणपत्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश
खान्देश

यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 15, 2026
दिवाळीच्या गर्दीत यावल एसटी आगाराची दमदार कामगिरी; एका दिवसात १७ लाख ५८ हजारांचे उत्पन्न!
खान्देश

दिवाळीच्या गर्दीत यावल एसटी आगाराची दमदार कामगिरी; एका दिवसात १७ लाख ५८ हजारांचे उत्पन्न!

November 15, 2026
जळगावात महावितरणचा सहाय्यक अभियंता १५ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात!
क्राईम

जळगावात महावितरणचा सहाय्यक अभियंता १५ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात!

November 15, 2026
निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!
खान्देश

निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!

November 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 15, 2026
दिवाळीच्या गर्दीत यावल एसटी आगाराची दमदार कामगिरी; एका दिवसात १७ लाख ५८ हजारांचे उत्पन्न!

दिवाळीच्या गर्दीत यावल एसटी आगाराची दमदार कामगिरी; एका दिवसात १७ लाख ५८ हजारांचे उत्पन्न!

November 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!