• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त पालखींदिंडीसह वृक्षारोपण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त पालखींदिंडीसह वृक्षारोपण

जळगाव (प्रतिनिधी) : येथील महात्मा फुले बहुउद्देशीय समाज विकास संस्थातर्फे संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. पालखी दिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात हभप भागवत महाराज यांनी समाज प्रबोधनपर मार्गदर्शन केले.

संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अयोध्या नगर येथील महात्मा फुले बहुउद्देशीय समाज विकास संस्थेतर्फे कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे  पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.सुरेश भोळे, माजी नगरसेवक डॉ. वीरेन खडके, रंजना वानखेडे, सरिता माळी कोल्हे, वसंत महाजन, रामचंद्र थोरात उपस्थित होते.

यानंतर आमदार सुरेश भोळे यांचे हस्ते पूजन करून दिंडी व पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. पालखी सोहळ्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन संत सावता महाराज यांच्या कार्याला उजाळा दिला. या नंतर हभप भागवत महाराज यांनी समाज प्रबोधनपर मार्गदर्शन करून भाविकांना प्रबोधित केले.

वसंत पाटील यांनी पर्यावरणविषयी मार्गदर्शन केले. ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांनी आपल्या घरासमोर एक झाड लावावे ही प्रतिज्ञा समाजाला देण्यात आली. यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी उद्योजक संतोष इंगळे, नंदू पाटील, सुनील चौधरी, हेमंत महाजन, जयंत इंगळे, प्रमोद थोरात, वामन महाजन, संदेश महाजन, बापू माळी, सुनील माळी, दौलत माळी, हर्षल इंगळे,  महेश महाजन, अक्षय महाजन,  पवन इंगळे आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

तरसोद ते पाळधी या बायपास रस्त्याचे कामाला गती मिळावी

Next Post

जळगाव ते अजमेर हवाईसेवा सुरु करावी : मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव ते अजमेर हवाईसेवा सुरु करावी : मागणी

जळगाव ते अजमेर हवाईसेवा सुरु करावी : मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon