• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त महिलांमध्ये जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त महिलांमध्ये जनजागृती

सकस आहाराचे वाटप; स्तनपानाविषयी माहिती

जळगाव ( प्रतिनिधी ) – जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त इनर व्हील क्लब ३०३ जळगाव तर्फे शासकिय महाविद्यालयात सिविल हॉस्पिटल येथे महिलांमध्ये स्तनपानाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी ४२ महिलांना गाईचे गावरानी तुप, शतावरी, राजगिरा लाडू, बिस्कीट सह अन्य साहित्य वाटप केले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-02-at-18.06.38.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-02-at-17.55.04.mp4

यावेळी नवजात शिशू विभागाचे प्रमुख व मदर मिल्क बँकच्या संचालिका डॉ. शैलेजा चौहान, बालरोगतज्ज्ञ डॉ. इंद्राणी मिश्रा, इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. शैलजा चौहान यांनी स्तनपानाविषयी माहिती दिली. बाळाला आईचे दूध किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. लहान बाळा स्तनपान करताना आईने कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी सांगितले. यावेळी क्लबच्या अध्यक्षा उषा जैन यांनीही मनोगत व्यक्त करुन क्लबविषयी होणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती दिली. याप्रसंगी कोषाध्यक्ष गुंजन कांकरिया, सीसी रंजन शहा, तृप्ती चौबे, उज्वला टाटिया, ज्योत्स्ना रायसोनी,राजश्री पगारिया, डॉ मेघना तोतला,रोहिणी मोरे, तनुजा मोरे, आबिदा काझी, निता जैन, डॉ रितु कोगटा,दीप्ति अग्रवाल, प्रतिभा छाबडा,आरती सोनी,निकिता अग्रवाल यांच्यासह इनर व्हील क्लबच्या सदस्यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.

Tags: #jalgaon jain erigetion sistims limited #maharashtra #bharat#jalgaoninrvhil-clubtarfe-stanpan-saptah
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर मार्गदर्शन

Next Post

माझी वसुंधरा अभियान 5.0  अंतर्गत पृथ्वी या तत्त्वावर  वृक्ष लागवडीसाठी रोपे तयार करून वृक्ष लागवडीचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
माझी वसुंधरा अभियान 5.0  अंतर्गत पृथ्वी या तत्त्वावर  वृक्ष लागवडीसाठी रोपे तयार करून वृक्ष लागवडीचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस

माझी वसुंधरा अभियान 5.0  अंतर्गत पृथ्वी या तत्त्वावर  वृक्ष लागवडीसाठी रोपे तयार करून वृक्ष लागवडीचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये व्यापाऱ्याकडून सव्वा लाखांची खंडणी वसूल

April 11, 2026
भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान
1xbet russia

भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान

April 11, 2026
पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू
1xbet russia

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरमध्ये व्यापाऱ्याकडून सव्वा लाखांची खंडणी वसूल

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!