• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून कामकाज, ९ ऑगस्टला धरणे आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2024
in जळगाव
0
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून कामकाज, ९ ऑगस्टला धरणे आंदोलन

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचा एल्गार

जळगाव (प्रतिनिधी) : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याचा भाग म्हणून गुरुवार दि. १ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून काळ्याफिती लावून दिवसभर कामकाज करण्यात आले. तसेच, ९ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्याचा निश्चय करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या सर्व पंचायत समिती व शाखा कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर काळ्याफिती लावून शासकीय कामकाज केले. या आंदोलनात जिल्हा परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते. १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर शासकीय नोकरीत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचारी संघटना तर्फे लढा उभारण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनाने जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचे आश्वासन देऊन देखील अद्याप पर्यंत याबाबत कोणतीही घोषणा किंवा अध्यादेश काढण्यात आलेला नाही.

या पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या निर्णय राज्य कर्मचारी संघटनेतर्फे घेण्यात आला असून याचाच एक भाग म्हणून गुरुवारी जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी काळ्याफिती लावून शासकीय कामकाज करीत शासनाच्या धोरणांचा निषेध केला. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डी एस पाटील, सचिव सलीम पटेल यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांतर्फे धरणे आंदोलन देखील करण्यात येणार आहे.

Tags: zp jalgaon
Previous Post

अरेच्चा, ‘एसपी ऑफिस’च्याच वरिष्ठ लिपिकाने सेवानिवृत्त फौजदाराकडून घेतली २ हजारांची लाच !

Next Post

आगामी निवडणुकांसाठी तुम्ही मला साथ द्या, मंत्री गुलाबराव पाटील यांची कार्यकर्त्यांना साद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आगामी निवडणुकांसाठी तुम्ही मला साथ द्या, मंत्री गुलाबराव पाटील यांची कार्यकर्त्यांना साद

आगामी निवडणुकांसाठी तुम्ही मला साथ द्या, मंत्री गुलाबराव पाटील यांची कार्यकर्त्यांना साद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!