• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी सीबीएसई जळगावच्या विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गोदावरी सीबीएसई जळगावच्या विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी

जळगाव (प्रतिनिधी) – व्हायरलच्या धर्तीवर शालेय विदयार्थ्याच्या आरोग्य तपासणीसाठी गोदावरी सीबीएसई स्कुल जळगावने पुढाकार घेतला असून  विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे करण्यात आली.

१ ते ५ ऑगस्ट दरम्यान आयोजित या शिबिरात कान नाक घसा तज्ञ डॉ. साईकेत बासू, डॉ.जान्हवी बनकर,दंतरोग, डॉ.प्रज्ञा निघोट, डॉ. आशा भोई, आकाश चौधरी बालरोग ओमश्री गुडे, डॉ. सयानी चक्रवर्ती, डॉ चैतन्य केलुस्कर,डॉ. कुशल ढाके, डॉ सई चमलवार आणि मेडिसिन विभागाचे तज्ञ डॉ. तेजस खैरनार, डॉ. हर्ष त्रीपाठी, डॉ. सचिन संगपवाड, डॉ. मोहीत वाघ, डॉ रिषभ पाटील यांनी विदयार्थ्यांची उंची, वजन,यासह तपासणी केली. या तपासणीतून ज्या बालकांना पुढील उपचाराची गरज होती त्यांच्या पालकांना मार्गदर्शन देखिल करण्यात आले तसेच लहान बालकांच्या विविध आरोग्य समस्याबाबत देखिल तज्ञांनी मार्गदर्शन केले. स्कुलच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांनी पालकांना संबोधित करतांना सध्या साथीच्या रोगाचे थैमान सूरू असून व्हायरलमूळे अनेक विदयार्थी व पालक आजारी पडत असल्याने शालेय प्रशासनाने ही समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेतला असून पाल्यांची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. पाल्याबरोबर अनेक पालक या शिबिरात सहभागी झाले असून उत्सुकता म्हणून स्वताची देखिल तपासणी करून घेत असल्याचे दिसून आले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कृषी विभागाच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

जिल्ह्यात पीक विम्यासाठी आले पंधराशे कोटी, लवकरच होणार गोल्डन हब !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यात पीक विम्यासाठी आले पंधराशे कोटी, लवकरच होणार गोल्डन हब !

जिल्ह्यात पीक विम्यासाठी आले पंधराशे कोटी, लवकरच होणार गोल्डन हब !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..
जैन कंपनी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 18, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 18, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!