• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

स्कूल बसच्या’ वाहन चालकांनी समजावून घेतले वाहतुकीचे नियम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
स्कूल बसच्या’ वाहन चालकांनी समजावून घेतले वाहतुकीचे नियम


’

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावलचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी ) डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावल वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष भुसावळ यांच्या सौजन्याने ’स्कूल बसच्या’ वाहन चालकांसाठी वाहतुकीचे नियम यावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला भुसावल शाखा फौजदार संजय बदाणे तसेच भुसावळ वाहतूक शाखा नियंत्रण विभाग शेख सलीम उपस्थित होते. या मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी केले. यात १०० च्या वर स्कुल बस,रिक्षा, व्हॅन चालकांनी सहभाग नोंदवला. यावेळी मान्यवरांनी वाहतूकीचे नियम हे वाहनचालकांच्या व नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून बनवले असून सर्व नियमांची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थीताकडून वाहतुकीच्या दरम्यान येणा—या विविध समस्यांचे निराकरण देखिल करण्यात आले.


 

 

Tags: #crimeGODAVRI
Previous Post

ब्रेकिंग : मनू भाकर ठरली ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी महिला खेळाडू

Next Post

डोळ्यातील भुरी,काचबिंदूवर एनडी याग मशिन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार शक्य

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डोळ्यातील भुरी,काचबिंदूवर एनडी याग मशिन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार शक्य

डोळ्यातील भुरी,काचबिंदूवर एनडी याग मशिन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार शक्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon