• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अमेरिकेवरच्या 9/11 दहशतवादी हल्ल्याचा न पाहिलेला व्हिडिओ व्हायरल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2024
in आरोग्य, क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र, विश्व
0
अमेरिकेवरच्या 9/11 दहशतवादी हल्ल्याचा न पाहिलेला व्हिडिओ व्हायरल

जमीनदोस्त होईपर्यंतचा सगळा घटनाक्रम पहा ….

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था ) ;- अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2001 रोजी भयानक दहशतवादी हल्ला झाला होता. त्याला 23 वर्षं झाल्यानंतर त्याचा एक न पाहिलेला व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे आहे. तो खूपच भयानक असून, विमान धडकल्यापासून पूर्ण बिल्डिंग जमीनदोस्त होईपर्यंतचा सगळा घटनाक्रम त्या व्हिडिओत चित्रित झालेला आहे.

🔥🚨BREAKING NEWS: New footage of 9/11 has surfaced 23 years after the attack. This footage was uploaded by Kei Sugimoto, this video shows angles of the collapse of The Wold Trade Center that have never been seen before.

The angles shown in this video haven’t been seen before… pic.twitter.com/DtkHzQFT1u

— Dom Lucre | Breaker of Narratives (@dom_lucre) July 25, 2024

भारत-पाकिस्तान युद्धाला 25 वर्षं पूर्ण झाल्याच्या दिवशी अमेरिकेवरच्या 9/11 दहशतवादी हल्ल्याचा न पाहिलेला व्हिडिओ प्रकाशात आला आहे.अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा हा व्हिडिओ प्रचंड थरकाप उडवणारा आहे. अल कैदा या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, ‘पत्रिका’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कैदाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा न्यूयॉर्कच्या पूर्व किनाऱ्याकडच्या विमानतळांवरून कॅलिफोर्नियाकडे जाण्यासाठी प्रवास करत असलेल्या चार कमर्शियल विमानांचं उड्डाण करत असतानाच अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर अल कैदाशी संबंधित असलेल्या 19 इस्लामी दहशतवाद्यांनी या चारही विमानांच्या साह्याने मोठा दहशतवादी हल्ला केला होता.

 


 

Tags: americabomb attack
Previous Post

लाडकी बहीण योजनेची गरज काय ? : अर्थ विभागाचा सवाल

Next Post

अमळनेर डीवायएसपी पथकाच्या सतर्कतेने ३७ मोबाईल सापडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

अमळनेर डीवायएसपी पथकाच्या सतर्कतेने ३७ मोबाईल सापडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

भरधाव कारने महिलेला चिरडत दोघांना दिली धडक, चालकाला पब्लिक मार !

June 20, 2025
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon