• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जिल्ह्यात जनजागृती फेरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जिल्ह्यात जनजागृती फेरी

उद्या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) : यंदा जागतिक व्याघ्र दिनी यावल वनक्षेत्रात व्याघ्र संवर्धनासाठी यावल वनविभाग आणि वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे १५० व्याघ्र दुत सज्ज झाले आहेत. जागतिक व्याघ्र दिन जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ दि. २८ जुलै रोजी लांडोरखोरी वन उद्यान येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, एसपी महेश्र्वर रेड्डी, यावल विभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख, जळगाव विभागाचे उप वनसंरक्षक ए. प्रवीण, जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, भरत अमळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे.

वनविभाग यावल, वनविभाग जळगाव आणि वन्यजीव संरक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनजागृती कार्यक्रमात संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, अजय बावणे वनपरिक्षेत्र आहे अधिकारी रावेर, नितीन बोरक वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव, परिमल साळुंखे वढोदा रेंज निमंत्रक बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे ,केंद्रीय पर्यावरण सक्षमीकरण समिती चे सदस्य राजेंद्र नन्नवरे, स्कायनेटचे उदय पाटील, शिवराज पाटील, संजीव सटाले, दिशा फाउंडेशनचे विनोद ढगे, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष संतोष इंगळे, सचिन अमळकर, समीर साने, संस्था पदाधिकारी तसेच १५० व्याघ्र दुतांच्या सहभागाने साजरा होणार आहे.

मान्यवरांच्या हस्ते रॅलीस हिरवी झेंडी दाखवल्यानंतर दोन दिवसीय जनजागृती रॅली पहिला दिवस नशिराबाद, भुसावळ, वरणगाव, मुक्ताई नगर , डोलारखेडा, दुई, सुकळी या गावात तर यावल वनक्षेत्रात रावेर , कुसुंबा, लालमाती, सहस्रलिंग, पाल व परिसरातील गावांमधे पथनाट्य सादरीकरण, मानवी वाघ, माहिती पत्रक वितरण करत वाघ वाचवा जंगल वाचवा च्या घोषणा देत जनजागृती करण्यात येणार आहे
वन्यजीव संरक्षण संस्था, आणि वनविभाग यावल , जळगांव यांच्या सैयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली संपन्न होत आहे,

वाघांच्या संरक्षणासाठी आयोजित जनजागृती रॅलीत नासिक, नंदुरबार, वाशिम, ठाणे, मुंबई, रायगड, अकोला, वर्धा, तर गुजरात आणि उत्तर प्रदेश येथून देखील व्याघ्र दुत सहभागी होत आहेत. वाघ वाचवा जंगल वाचवा, घोषणा देत 29 रोजी जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर यावल वनक्षेत्र परिसरातील गावा गावात उप वनसंरक्षक वनविभाग यावल जमीर शेख यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, समस्त वनकर्मचारी यांच्या सहकार्याने जनजागृती करण्यात येणार आहे

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय बावणे, संस्था अध्यक्ष रवींद्र फालक , बाळकृष्ण देवरे योगेश गालफाडे, राजेश सोनवणे, मुकेश सोनार, जगदीश बैरागी, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, प्रदीप शेळके, वासुदेव वाढे, निलेश ढाके, सप्नील महाजन, सतीश कांबळे, विजय रायपुरे, स्कायलेब डिसुझा आदी परिश्रम घेत आहेत. जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोकांनी केले आहे.
========================


 

 

Tags: #jalgaontgiger
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील विविध ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या नियुक्ती : एसपींचे आदेश

Next Post

महिलेच्या अंगावर रंग टाकून लांबविली ७५ हजाराची रोकड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

महिलेच्या अंगावर रंग टाकून लांबविली ७५ हजाराची रोकड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,
1xbet russia

वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

April 18, 2026
शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,
1xbet russia

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

April 18, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

April 18, 2026
शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

April 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon