• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जामनेर पोलीस स्टेशनला निरीक्षक मुरलीधर कासार रूजू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जामनेर पोलीस स्टेशनला निरीक्षक मुरलीधर कासार रूजू

मावळते निरीक्षक शिंदेंनी दिला पदभार

जामनेर (प्रतिनिधी) : येथील पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरण शिंदे यांची विनंती बदली म्हणून अहमदनगरला बदली झाली. त्यांच्या जागी जळगाव सायबर पोलीस स्टेशनला असलेले पोलीस निरीक्षक मुरलीधर माधव कासार हे जामनेर पोलीस स्टेशनला रुजू झाले. किरण शिंदे यांनी त्यांना पदभार दिला.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा जामनेर पोलीस स्टेशनला तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांनी विनंती बदली घेतली आहे. त्यांनी अतिक्रमणाचा विषय उत्तम प्रकारे हाताळून गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना आळा घातला. त्याचबरोबर अनेक गुन्हे त्यांनी उघडकिस आणले आहे. किरण शिंदे यांना जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने निरोप देण्यात आला. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी जामनेर पोलीस स्टेशनच्या पदभार सोडला असून नवीन आलेले मुरलीधर कासार यांनी पदभार स्वीकारला आहे.

Previous Post

जळगाव जिल्ह्यात ३२५ होमगार्ड भरती, इच्छुकांनी अर्ज भरण्याचे आवाहन

Next Post

डिझेल चोरट्यांचा फिल्मीस्टाईल पाठलाग करताना ४ पोलीस, २ नागरिक जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डिझेल चोरट्यांचा फिल्मीस्टाईल पाठलाग करताना ४ पोलीस, २ नागरिक जखमी

डिझेल चोरट्यांचा फिल्मीस्टाईल पाठलाग करताना ४ पोलीस, २ नागरिक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू
1xbet russia

दुर्दैवी घटना : गिरणा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने वृद्धाचा बुडून मृत्यू

April 18, 2026
नंदू पाटील यांची शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
1xbet russia

नंदू पाटील यांची शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

April 18, 2026
शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,
1xbet russia

वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

April 18, 2026
शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,
1xbet russia

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

दुर्दैवी घटना : गिरणा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने वृद्धाचा बुडून मृत्यू

April 18, 2026
नंदू पाटील यांची शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

नंदू पाटील यांची शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

April 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!