• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जामनेरात कुपोषित बालकांना औषधी वाटप करून आहाराबाबत मार्गदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जामनेरात कुपोषित बालकांना औषधी वाटप करून आहाराबाबत मार्गदर्शन

जामनेर (प्रतिनिधी) : प्रथम तिमाहीत आरोग्य विभाग व बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने धडक अंगणवाडी तपासणी मोहिम राबविण्यात आली. त्यात कुपोषित बालकांची निश्चिती करून त्यांना अतिरिक्त आहार व आवश्यक औषधी देऊन उपचार करण्यात आले. यामध्ये सुधारणा न झालेल्या कुपोषित बालकांसाठी जून अखेर बालरोगतज्ञांकडून तालुकास्तरावर तपासणी व उपचार करण्यात आले.

या बालकांना लागणाऱ्या अतिरिक्त औषधीसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, आरोग्य विभाग व बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने दाते शोधून सदर बालकांना औषधी वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून कोठारी उद्योग समुहाच्या ममता कोठारी उपस्थित होत्या.

कार्यक्रम प्रसंगी डॉ.मोना महाजन यांनी कुपोषित बालकांना आहाराचे महत्व या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सुर्यवंशी, प्रास्ताविक डॉ.चंद्रमणी सुरवाडे तर आभार डॉ. विजया पाटील यांनी मानले.
कार्यक्रम प्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी संघमित्रा सोनार,शीला पाटील,पर्यवेक्षिका रत्ना चौधरी,निशा तेली,डॉ.जयश्री पाटील,डॉ.पल्लवी राऊत,डॉ.श्रुती महाजन,डॉ.सीमा पाटील,डॉ.मोनाली महाजन,डॉ.मनीषा पाटील,डॉ.धनंजय पाटील,डॉ.जितेंद्र वानखेडे,परमेश्वर पवार उपस्तीत होते.डॉ.विजया पाटील व डॉ.धनंजय पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


 

Tags: #jamner news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वनविभाग आणि उमेद स्किल डेव्हलपमेंटच्या संयुक्त विदयमाने ‘एक पेड माँ के नाम’

Next Post

महावितरणच्या तारा चोरीप्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हातपंप वीजपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांना ४६ वर्षांनी मिळाला न्याय

महावितरणच्या तारा चोरीप्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत तरुण गंभीर जखमी

June 18, 2025
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात संशयिताला अटक, २ वाहने जप्त
1xbet russia

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात संशयिताला अटक, २ वाहने जप्त

June 18, 2025
माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली मानवी अवयवांची माहिती
1xbet russia

माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली मानवी अवयवांची माहिती

June 18, 2025
एरंडोल येथील बालक खून प्रकरण : धक्का लागल्याचे किरकोळ कारणावरून झाले निर्घृण हत्याकांड !
1xbet russia

एरंडोल येथील बालक खून प्रकरण : धक्का लागल्याचे किरकोळ कारणावरून झाले निर्घृण हत्याकांड !

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत तरुण गंभीर जखमी

June 18, 2025
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात संशयिताला अटक, २ वाहने जप्त

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात संशयिताला अटक, २ वाहने जप्त

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon