• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

राजूमामांना विधानसभेचे तिकीट मिळाले नाही तर भाजपाला ‘विजयी सीट’ नाहीच..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
राजूमामांना विधानसभेचे तिकीट मिळाले नाही तर भाजपाला ‘विजयी सीट’ नाहीच..!

राजकीय विश्लेषकांसह भाजप पक्षश्रेष्ठींचे अनुकूल मत

जळगाव (विशेष प्रतिनिधी) : शहरातील लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे अर्थात राजूमामा भोळे यांना विधानसभेसाठी पुढील पंचवार्षिकसाठी पुन्हा संधी मिळणार असल्याची माहिती भाजपच्या बैठकीतून विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. राजुमामाची गल्ली ते दिल्ली ओळख असण्याने व लोकप्रियतेमुळे राजूमामा यांना पुन्हा पक्षातर्फे संधी देण्याबाबत पक्षश्रेष्ठीदेखील अनुकूल असल्याने आता आ. मामा कामाला देखील लागल्याचे दिसून आले आहे.

जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत भाजपाला राजूमामांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पुढील पंचवार्षिकीसाठी त्यांनाच पुन्हा संधी देण्यात यावी अशी माहिती बैठकीत देण्यात आल्याचे समजते. नुकतीच मुंबईत भाजपाची विधानसभा तयारीबाबत बैठक झाली आहे.(केपीएन)या बैठकीमध्ये विधानसभेच्या सर्व जागांबाबत चर्चा केल्या जात आहेत. तसेच, विजयी होऊ शकणाऱ्या उमेदवारांबाबत तर्क लावले जाऊन त्यांच्या विजयाबाबत अभ्यास केले जात आहेत.

जळगाव शहर विधानसभेसाठी आ. सुरेश भोळे यांनी गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांचा धडाका तसेच सर्व समाजात त्यांचा वावर यासह त्यांची जनसेवा या सर्व बाबी महत्वाच्या ठरल्या आहेत.(केपीएन)शहरासाठी आ. भोळे यांनी वेळोवेळी विकासनिधी देखील मंजूर करून आणला आहे. त्यामुळे शहरात विविध अंगाने विकास झालेला आहे. काही ठिकाणी उणीव आहेत. मात्र पुढील पंचवार्षिकला आ. भोळे हे हि उणीवदेखील नक्की भरतील यात शंका नाही.

सध्या भाजपाकडे आ. राजूमामा यांच्याशिवाय दुसरा सक्षम उमेदवारच दिसून येत नाही. ज्या उमेदवाराला १ लाखांपेक्षा अधिक मताने विजय मिळेल अशी नावे सध्या तरी सापडत नाहीत.(केपीएन)त्यामुळे भाजप कुठलीच रिस्क घ्यायला तयार नाहीत. याकरिता आ. राजूमामा यांचे तिकीट अंतिम समजले जात आहे. आमदार मामांना तिकीट जर पुनः मिळाले तर ते नक्कीच लाखो मतांनी विजयी होतील अशी माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे.


 

Tags: #jalgaonbjpmla rajumama bhole
Previous Post

कौटुंबिक वादातून पत्नीला संपविणाऱ्या पतीला जन्मठेप

Next Post

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत शेतमजुराचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत शेतमजुराचा मृत्यू

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत शेतमजुराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon