• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दाणा बाजारात चोऱ्या करणाऱ्या संशयित तरुणाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 16, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
दाणा बाजारात चोऱ्या करणाऱ्या संशयित तरुणाला अटक

जळगाव एलसीबीची कामगिरी ; आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील दाणाबाजार परिसरात रविवारी दि. १४ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास चार दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी धान्याचे पोते चोरून नेले होते. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ईच्छादेवी चौकातून एका संशयीताला अटक केली आहे. या चोरट्याने तिन वेगवेगळ्या दिवशी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरात लक्ष्मीनारायण झवर ॲण्ड सन्स या दुकानाचे पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास कुलूप तोडून दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. तसेच जयहिंद ट्रेडिंग दुकान, दर्शन ट्रेडिंग कंपनी व राज ट्रेडिंग कंपनी या दुकानांचेही कूलूप तोडून तेथून एकूण ५० हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली.(केसीएन) या सर्व चोरी पहाटे ३.३० ते ४.३० वाजेच्या दरम्यान झाल्या आहेत. चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाला होता. शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्ह्याचा शोध सुरु होता.

दाणाबाजारातील संशयित आरोपी हा ईच्छादेवी चौकातील कॅमेरातही स्पष्टपणे आढळून आला. पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने निरीक्षक बबन अव्हाड, यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश वाघमारे, विजय दामोदर पाटील,मनोज सुरवाडे, विष्णु बिऱ्हाडे, अभिलाषा मनोरे, प्रमोद ठाकुर यांच्या पथकाने गुप्त माहिती काढून संशयीताचा शेाध घेतला. प्रवीण वसंत सपकाळे (वय-२६, रा.तानाजी मालुसरे नगर, आसोदारोड, जळगाव) याची माहिती मिळाली. (केसीएन)संशयीताला ताब्यात घेतल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत असतांना त्याला सिसीटीव्हीतील फुटेज दाखवले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्हे शाखेच्या पथकाने ३४ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल, मोबाईल व रोकड जप्त केली असून इतरही गुन्ह्याचा उलगडा हेाण्याची शक्यता निरीक्षक बबन अव्हाड यांनी व्यक्त केली आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

नाशिक शहरात चोरली दुचाकी : जळगावच्या तरुणाला अटक

Next Post

दुर्दैवी : दुचाकी घसरल्याने मातेचा डोळ्यादेखत मृत्यू ; दोन्ही चिमुकल्यांचे छत्र हरपले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुर्दैवी : दुचाकी घसरल्याने मातेचा डोळ्यादेखत मृत्यू ; दोन्ही चिमुकल्यांचे छत्र हरपले !

दुर्दैवी : दुचाकी घसरल्याने मातेचा डोळ्यादेखत मृत्यू ; दोन्ही चिमुकल्यांचे छत्र हरपले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon