• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गणेशोत्सवावर करोनाचा सावट असल्याने मुर्तीकारांसह व्यावसायीक देशोधडीला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – उंब्रज – सुखकर्ता, दुःखर्हता, विघ्नविनाशक गणरायाच्या मूर्ती तयार करण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जाण्याची वेळ या क्षेत्रातील कुंभार समाजासह व्यावसायिकांवर आली आहे. गेल्या वर्षी महापुराचा फटका आणि यंदा करोना महामारीचा हल्ला गणेशोत्सवावर चालून आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचा सावट असल्याने मुर्तीकारांसह व्यावसायीक देशोधडीला लागले आहेत.
महाराष्ट्रात मोठ्या भक्‍तीभावात गणेशोत्सव साजरा केला जातो.

या उत्सवाची तयारी उत्सवपूर्व चार महिने मूर्ती निर्मितीपासूनच सुरू होते. यंदा दि. 22 ऑगस्ट 2020 ला गणरायाचे आगमन होणार आहे. वास्तविक पाहता गणेशोत्सव जसा धार्मिक उत्सव आहे, तसा तो अनेक जणांचे उदनिर्वाहाचे साधन आहे. मग यात जाती-पातीला दुय्यम स्थान आहे. मूर्ती तयार करण्याच्या साहित्यापासून ते श्रींच्या विसर्जनापर्यंत आवश्‍यक त्या सर्व साहित्यांनी दुकाने फूलून गेलेली असतात.

उंब्रज व परिसरातील गणपती बनवण्याच्या कार्यशाळेत उन्हाळ्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू असते. मात्र, यंदा मार्च ते मे हे तीन महिने संपत आलेतरी लॉकडाऊनमुळे उंब्रज व परिसरातील गणेशमूर्ती कार्यशाळेत सामसूम जाणवत आहे. त्यामुळे ‘हे विघ्नहर्ता जगावर ओढावलेले करोनाचे विघ्न लवकरात लवकर दूर कर’ अशी विनवणी मुर्तीकार बाप्पाला करताना दिसत आहेत. शाडूच्या मुर्तीसाठी लागणारी माती तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीसाठी लागणारा कच्चामाल राजस्थान तसेच इतर राज्यातून येतो. लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक ठप्प आहे. उंब्रज बाजारपेठेत सुमारे वीस ते पंचवीस गाड्या प्लॅस्टरची आवक होत असते. पण लॉकडाऊन अगोदर फक्त आठ ते दहाच गाड्या आल्या आहेत.

कच्च्या मालाचा अभाव आणि इतर अडचणींमुळे यंदा गणेश मूर्ती बनवण्याच्या कामात अनेक अडचणी आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कच्चा माल, रंगाचे साहित्य, सजावटीसाठी लागणारे साहित्य यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणरायाच्या सार्वजनिक उत्सवावर व मूर्तीच्या उंचीवर मर्यादा येणार आहेत.गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतशी मुर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. कामगार कामावर येत नसल्याने मालकांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे येणारा गणेशोत्सव कसा होईल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


 

 

Previous Post

नसीमला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वोत्तोपरी मदत

Next Post

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात चार पोलीस कर्मचारी करोना बाधित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात चार पोलीस कर्मचारी करोना बाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon