• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोबाइल पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तांबापुरातून केली तिघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जळगाव शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : नेरी नाका परिसरात ज्येष्ठ नागरिकाच्या हातातून मोबाइल हिसकावून दोन संशयित दुचाकीने पसार झाले होते. ही घटना मंगळवार, २ रोजी रात्री ९.३० ला घडली होती. शनिपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तसेच गोपनीय माहितीनुसार तीन संशयित आरोपींना ताब्यात घेत मोबाइल पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.

संशयितांकडून नेरीनाका येथून हिसकावलेल्या मोबाइलसह सहा अँड्राईड मोबाइल व चोरून नेलेली दुचाकी असा मुद्देमाल पथकाच्या हाती लागला. अजहर आलम अन्सारी (रा. कात्रज, पुणे, ह. मु तांबापुरा, जळगाव) तसेच त्याचा साथीदार फैजान खान आरीफ खान (रा. बिस्मिल्ला चौक, तांबापुरा) अशी संशयितांची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलाचाही यात सहभाग आहे.

नेरी नाका येथील मोबाइल चोरी प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अशाच प्रकारे मोबाइल पळविण्याचे गुन्हे जळगाव शहर, रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीत घडले होते. हे गुन्हे उघडकीस आणण्याकामी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी सूचित केले होते. त्यानुसार शनिपेठचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी पथक नेमून तपासाच्या सूचना केल्या.

पथकाने तपासात नेत्रमचे टेक्निशियन महेश वर्मा, पोलीस कॉन्स्टेबल मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास, पंकज खडसे, मोहसीन शेख यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. गोपनीय माहितीही प्राप्त केली. त्यानुसार चैन स्नॅचिंग संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पथकाच्या हाती लागलेली दुचाकी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात शनिपेठ डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल कांबळे, राहुल घेटे, राहुल पाटील, योगेश साबळे, रवींद्र तायडे, मुकुंद गंगावणे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

शाळेच्या मैदानावर असताना चक्कर येऊन पडल्यानंतर विद्यार्थ्यांचा मृत्यू..!

Next Post

धावत्या रेल्वेतून पडल्याने मध्य प्रदेशातील तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

धावत्या रेल्वेतून पडल्याने मध्य प्रदेशातील तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon