• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवजड कंटेनरचा अपघात : वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2024
in Uncategorized, अपघात, जळगाव
0
अवजड कंटेनरचा अपघात : वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू

क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हटवण्याचे प्रयत्न

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240620-WA0109.mp4

 शिरसोली ते वावडदे दरम्यान घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली ते वावडदा दरम्यान एक अवजड कंटेनर रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे रस्त्याच्या खाली उतरून अपघात झाला. मात्र त्याचा अर्धा भाग रस्त्याच्या खाली व अर्धा रस्त्यावर असल्यामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. गुरुवारी दि. २० जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान रात्री एक वाजेपर्यंत क्रेन येईपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240621-WA0000.mp4

सदरहू कंटेनर क्रमांक (एम एच १९ झेड ४२०७) हे जळगाव वरून मुंबईकडे निघाले होते. सर्व कंटेनरमध्ये माल भरलेला होता. शिरसोली ते वावडदा दरम्यान हॉटेल फौजी जवळ चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते रस्त्याच्या खाली उतरले. मात्र त्याचे पुढील धूड रस्त्याच्या खाली तर मागील भाग हा महामार्गावरच अडकून पडला. त्यामुळे इतर वाहनांना जाण्या येण्यासाठी जवळजवळ रस्ता बंदच झाला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240620-WA0105.mp4

घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही अथवा जीवित हानी झालेली नाही. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरहू कंटेनर हा हटवता येत नव्हता. त्यामुळे दोन क्रेनची मदत घेण्यात आली आहे. रात्री बारा वाजेपर्यंत क्रेन येण्याची पोलीस वाट पाहत होते. दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रयत्न करत होते. घटनास्थळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ देखील जमा झाले होते. रात्री बारा वाजेला क्रेन आल्या नंतर दिड वाजेला रस्ता सुरळीत करण्यात आला


 

 

Previous Post

जामनेर शहरात तणावाचे वातावरण : संतप्त जमावाने पोलीस स्टेशनची तोडफोड करीत जाळले टायर

Next Post

एकनाथराव खडसे यांनी घेतली अमित शहा यांची भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एकनाथराव खडसे यांनी घेतली अमित शहा यांची भेट

एकनाथराव खडसे यांनी घेतली अमित शहा यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon