• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शहरात पुन्हा कारवाई, प्रतिबंधित पानमसाल्याचा सव्वा चार लाखांचा माल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2024
in Uncategorized
0
प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाकडून धडाका

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मानसिंग मार्केट येथे प्रतिबंधित असलेला पानमसाला, तंबाखू साठवणूक केलेल्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. कारवाईत ४ लाख १७ हजार २८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दुकानमालक भरत विनायक बाविस्कर (४३, रा. पिंप्राळ रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानसिंग मार्केटमध्ये प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू, सुगंधित सुपारी विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार पथक पंकज ट्रेडर्स अँड जनरल या दुकानावर पोहचले. तेथे दुकानात पानमसाला, तंबाखू, सुपारी यांचे पाकीट आढळून आले. त्यांची किंमत ४लाख १७ हजार २८० असून याचे नमुने घेऊन साठा जप्त करण्यात आला. प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पंकज ट्रेडर्स अँड जनरल या दुकानचे मालक भरत बाविस्कर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #crime#jalgaongutkha
Previous Post

गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे १५ रोजी गीतगोविंद मैफील

Next Post

न्यायालयाचे आदेश, तरीही वाहन सोडण्यासाठी मागितली १५ हजारांची लाच !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
न्यायालयाचे आदेश, तरीही वाहन सोडण्यासाठी मागितली १५ हजारांची लाच !

न्यायालयाचे आदेश, तरीही वाहन सोडण्यासाठी मागितली १५ हजारांची लाच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
1xbet russia

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

September 1, 2026
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon