• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव आरटीओ म्हणून दीपक पाटील सोमवारी पदभार स्वीकारणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जळगाव आरटीओ म्हणून दीपक पाटील सोमवारी पदभार स्वीकारणार

जळगाव (प्रतिनिधी) : प्रादेशिक परिवहन विभागाला नवीन आरटीओ अधिकारी मिळाले आहेत. कोल्हापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांची पदोन्नतीवर जळगाव आरटीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवार दिनांक १० जून रोजी दीपक पाटील हे पदभार स्वीकारणार आहेत.

राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी गुरुवारी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पदोन्नतीसह बदलीचे आदेश काढले होते. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे कार्यरत असलेले दीपक पाटील यांना कोल्हापूर येथून कार्यमुक्त होऊन जळगाव आरटीओ पदाचा कारभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहे.

जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या बढती व बदलीचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. दीपक पाटील यापूर्वी नंदुरबार नगर, बारामती, व सध्या ते कोल्हापूर येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होते.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

शिरसोली रेल्वे स्टेशनजवळ इसमाचा मृतदेह आढळला

Next Post

शिरसोलीतील केबल चोरी थांबवण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

शिरसोलीतील केबल चोरी थांबवण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

शेतातून बैल-गायींची चोरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

May 20, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात तीनचाकी रिक्षा चोरीचा प्रयत्न फसला

May 20, 2026
पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनवाढ शक्य – जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनवाढ शक्य – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 20, 2026
तावसे बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर; वासराची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती
1xbet russia

तावसे बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर; वासराची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती

May 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

शेतातून बैल-गायींची चोरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

May 20, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात तीनचाकी रिक्षा चोरीचा प्रयत्न फसला

May 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon