• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नीट परीक्षेत जामनेरचा प्रथमेश पाटील तालुक्यातून प्रथम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
नीट परीक्षेत जामनेरचा प्रथमेश पाटील तालुक्यातून प्रथम

नगराध्यक्ष साधना महाजन यांनी केला सत्कार

जामनेर (प्रतिनिधी) : येथील एकलव्य प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक निलेश हरी पाटील यांचे चिरंजीव प्रथमेश पाटील डॉक्टर होण्यासाठी नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. जामनेर तालुक्यात तो प्रथम आला असून नगराध्यक्षा साधना महाजन यांनी त्याचा सत्कार करून कौतुक केले आहे.

प्रथमेश पाटील यांनी प्राथमिक शिक्षण एकलव्य विद्यालयात घेऊन ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेर येथे १२वी विज्ञान शाखेत प्रथम आले. स्वतः डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द व मेहनत करून कोणताही क्लास न लावता नीट परीक्षेत एकूण ७२० पैकी ६७५ गुण मिळवत जामनेर तालुक्याचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उंचावले आहे. त्याबद्दल ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. संस्थेच्या सचिव तथा  नगराध्यक्षा  साधनाताई महाजन यांच्या हस्ते प्रथमेश पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पेढे देऊन स्वागत केले. त्यावेळी माजी नगरसेवक दिपक तायडे, नगरसेवक आतिष झाल्टे (जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक), रविंद्र झाल्टे, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे, निलेश पाटील, विलास पाटील यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Tags: #jamner news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

देवकरांनी जळगावपेक्षा रावेर मतदारसंघात अधिकचे लक्ष दिल्याची चर्चा

Next Post

शिरसोली रेल्वे स्टेशनजवळ इसमाचा मृतदेह आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोली रेल्वे स्टेशनजवळ इसमाचा मृतदेह आढळला

शिरसोली रेल्वे स्टेशनजवळ इसमाचा मृतदेह आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

शेतातून बैल-गायींची चोरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

May 20, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात तीनचाकी रिक्षा चोरीचा प्रयत्न फसला

May 20, 2026
पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनवाढ शक्य – जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनवाढ शक्य – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 20, 2026
तावसे बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर; वासराची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती
1xbet russia

तावसे बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर; वासराची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती

May 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

शेतातून बैल-गायींची चोरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

May 20, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात तीनचाकी रिक्षा चोरीचा प्रयत्न फसला

May 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon