• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तरुण उद्योजकाची छताला गळफास लावून घेत आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
तरुण उद्योजकाची छताला गळफास लावून घेत आत्महत्या

जळगाव शहरातील गणेश नगर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका तरुण उद्योजकाने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. २० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

सनी ईश्वरलाल केसवानी (वय ३६, रा.गणेश नगर,जळगाव)असे मयत उद्योजकाचे नाव आहे. तो गणेश नगरात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह राहत होता. एमआयडीसी येथे त्याची स्वतःची फॅक्टरी आहे. त्यानुसार तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. सनी केसवानी यांची पत्नी माहेरी गेली होती. सोमवारी दुपारी घरी तो एकटाच होता. यावेळी त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली.

दरम्यान शेजारच्या नागरिकांना माहिती समजताच त्यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सनी केसवानी यांना तपासून वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल दुगड यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्नात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. तरुण उद्योजकाच्या मृत्यूमुळे शासकीय रुग्णालयात अनेक व्यापारी, उद्योजकांनी गर्दी केली होती.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

तरूणाची छताला गळफास घेवून आत्महत्या

Next Post

जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे बाळानंतर दोन दिवसांनी आईचाही मृत्यू..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे बाळानंतर दोन दिवसांनी आईचाही मृत्यू..!

जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे बाळानंतर दोन दिवसांनी आईचाही मृत्यू..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !
1xbet russia

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026
पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !
1xbet russia

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

February 15, 2026
विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026
पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!