• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

राजकारणातून निवृत्त होण्याचा सुरेशदादा जैन यांचा निर्णय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
राजकारणातून निवृत्त होण्याचा सुरेशदादा जैन यांचा निर्णय

शिवसेनेचा सदस्यतेचा बुधवारी दिला राजीनामा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील राजकारणातील महत्वाचे व्यक्तिमत्व सुरेशदादा जैन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या प्राथमिक सदस्यतेचा दि. ८ मे २०२४ रोजी राजीनामा दिला व आयुष्याच्या उर्वरित प्रवासात सक्रीय राजकारणात कोणताही सहभाग न घेता निवृत्त व्हावे, असे ठरविलेले आहे. मात्र, राष्ट्राच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या व आपल्या जळगाव शहराच्या सर्वांगिण विकासासाठी ते मार्गदर्शक भूमिकेतच राहतील. याचबरोबर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन समस्त शिवसैनिकांबद्दल प्रेम व आदर व्यक्त केलेला आहे.

माजी मंत्री सुरेशदादा जैन १९७४ पासून (४० वर्ष) सतत राजकारणात होते. १९८० पासून सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते ३४ वर्ष आमदार होते. हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम त्यांना मंत्रीपद दिले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या केलेल्या कार्याचा आढावा ज्यामध्ये जळगाव शहराचा सर्वांगिण विकास, विशेषत: बीओटी तत्त्वावर बांधलेले संकूल, गोरगरिबांसाठी घरे यावर ते प्रभावित होते. त्यांनी सहकार क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटविला होता. मग ते जिल्हा बँक असो, दूध विकास, मिनी मंत्रालय असो वा साखर कारखाने असो. त्या काळामध्ये सहकार क्षेत्रात जिल्ह्याचे विकासाचे व्हिजन, शेतकरी व सामान्य जनता हे केंद्रबिन्दु ठेवून त्यांनी काम केलेले होते. सन २०१४ पासून प्रकृतिच्या कारणास्तव सुरेशदादा राजकारणातून बाहेर पडले. सर्व समाजातील व्यापारी व उद्योजक तसेच इतर व्यावसायिक यांच्यामध्येही त्यांच्याबद्दल खूप मोठी आदराची भावना आहे.


 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

सहकुटुंब मतदान करण्याची व्यापारी बांधवांची प्रतिज्ञा

Next Post

हृदयद्रावक, मुलाच्या वाढदिवशी तरुण पित्याची गळफास घेऊन आत्महत्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हृदयद्रावक, मुलाच्या वाढदिवशी तरुण पित्याची गळफास घेऊन आत्महत्या !

हृदयद्रावक, मुलाच्या वाढदिवशी तरुण पित्याची गळफास घेऊन आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon