• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जुन्या वादातून हवेत झाडल्या दोन गोळ्या, तरुणाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शिवाजीनगर गोळीबारप्रकरणी परस्परांवर गुन्हे दाखल, ८ अटकेत

जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गेंदालाल मिल परिसरात बुधवारी दि. ८ मे रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास एकाने जुन्या वादातून हवेत दोन राऊंड फायर केले होते. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या ५ तासात संशयीत आरोपीच्या नशिराबाद येथून मुसक्या आवळल्या आहेत.अस्लम भिकन शेख ऊर्फ बाबुराव (वय – २४ रा. गेंदालाल मील, जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. गेंदालाल मील परिसरात राहणाऱ्या अली सैय्यद रज्जाक यांचा मुलगा काशिम याच्यासोबत दि.५ मे रोजी रात्री मौला अली मौला उरूस संदल कार्यक्रम संपल्यावर संशयीत आरोपी अस्लम याच्याशी बॅनरवर नाव टाकण्यावरून वाद झाला होता. बुधवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास अस्लम भिकन शेख ऊर्फ बाबुराव हा त्यांच्या घरासमोर आला. जुन्या वादातून त्याने शिवीगाळ करीत दगडफेक सुरू केली.

आवाज आणि गोंधळाने अली सैय्यद रज्जाक परिवारासह बाहेर आले. घराबाहेर उभ्या असलेल्या अस्लम याने शिवीगाळ करीत हवेत गावठी पिस्तूलने २ राऊंड फायर केले. बुधवारी सकाळी याप्रकरणी अली सैय्यद रज्जाक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव शिरसगर, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, भास्कर ठाकरे, सुधीर सावळे, योगेश पाटील, अमोल ठाकूर आदींनी नशिराबाद उड्डाणपूलखालून संशयित असलम शेख याला अटक केली.त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/havet-zadlya-don-golya/
Previous Post

एरंडोल शहरात महायुतीच्या पदयात्रेमध्ये पदाधिकाऱ्यांचा सहभाग

Next Post

मुंबईच्या क्षयरोग अधिकाऱ्याला भरधाव कारने चिरडले, जागीच मृत्यु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुंबईच्या क्षयरोग अधिकाऱ्याला भरधाव कारने चिरडले, जागीच मृत्यु

मुंबईच्या क्षयरोग अधिकाऱ्याला भरधाव कारने चिरडले, जागीच मृत्यु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

प्रेमाच्या आमिषाने विवाहितेवर वारंवार अत्याचार; पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon