• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रामदेववाडी अपघात : कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

वाहनात बड्या घराण्यातील तरुण

आशासेविकांसह चौघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रामदेववाडी येथे मंगळवारी दि. ७ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात आशासेविकांसह तीन बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कारचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात करणाऱ्या कारमध्ये बड्या घराण्यातील तरुण असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस तपास सुरु असून अद्यापि कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

तालुक्यातील रामदेववाडी जवळ पठारवाडी परिसरात आशा सेविका राणी उर्फ वच्छलाबाई सरदार चव्हाण (वय ३०) यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली होती. या धडकेत राणी चव्हाण यांच्यासह त्यांची मुले सोमेश सरदार चव्हाण (वय २), सोहन सरदार चव्हाण (वय ७) यांचा मृत्यू झाला होता. तर सोबत असलेला भाचा लक्ष्मण पदमसिंग नाईक (वय १६) हा गंभीर जखमी झाला होता. मध्यरात्री १२ वाजता उपचारादरम्यान लक्ष्मण नाईक याचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मयत वच्छलाबाई चव्हाण यांचे भाऊ राजेश अलसिंग चव्हाण (वय ३०, रा. रामदेववाडी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची बहीण वच्छलाबाई (वय २७,रा. शिरसोली प्र. न. ता. जळगाव) ह्या रामदेववाडी येथे आशा सेविका म्हणून काम करतात. मंगळवारी संध्याकाळी त्या कामकाज आटोपून शिरसोली येथे इलेकट्रीक स्कुटर (एमएच १९ ईई ८९२५) ने परत जात असताना समोरून निळ्या रंगाची इको स्पोर्ट्स कारने (एमएच १९ सीव्ही ६७६७) ने विरुद्ध दिशेने येऊन वच्छलाबाई यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वच्छलाबाई चव्हाण यांच्यासह त्यांचे दोन मुले सोमेश, सोहम व भाचा लक्ष्मण यांचा मृत्यू झाला आहे. या चौघांच्या मृत्यूप्रकरणी इकोकार वरील चालकाविरुद्ध फिर्यादीने फिर्याद दिली आहे. दरम्यान, या कारमध्ये धनाढ्य घरातील अर्णव अभिषेक कौल, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांचे चिरंजीव अखिलेश संजय पवार यांच्यासह दोन अनोळखी इसम हे असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/ramdevvadi-aapghat-gunha-dakhal/
Previous Post

स्मिता वाघ यांनी एरंडोल तालुक्यात साधला ग्रामस्थांशी संवाद

Next Post

उसनवारी पैसे परत मागणे भोवले, वृद्धाचा तरुणाने केला चॉपरने खून !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उसनवारी पैसे परत मागणे भोवले, वृद्धाचा तरुणाने केला चॉपरने खून !

उसनवारी पैसे परत मागणे भोवले, वृद्धाचा तरुणाने केला चॉपरने खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon