• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणीदरम्यान जप्त केलेले दागिने बाफना ज्वेलर्सला सुपुर्द

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणीदरम्यान जप्त केलेले दागिने बाफना ज्वेलर्सला सुपुर्द

पत्रकार परिषदेत संचालक सिद्धार्थ बाफना यांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणीदरम्यान एका वाहनात आढळलेल्या सोने, चांदी व हि-याच्या दागिन्यांच्या तपशिलाची खात्री झाल्यानंतर सदर मौल्यवान वस्तू शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी आर.सी. बाफना ज्वेलर्सकडे सुपुर्द करण्यात आल्या. या वस्तूंच्या वजनाविषयी निर्माण झालेला संभ्रम पाहता त्यांचे वजन २७ किलो नाही तर २१ किलोच आहे, अशी माहिती बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशीलकुमार बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी पत्रकार परिषदेत दिली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Video-2024-04-28-at-14.08.36.mp4

शनिवार, २७ एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बाफना यांनी सांगितले की, त्यांच्यासह शहरातील अन्य सराफ व्यावसायिकांचे सोने,चांदी, हिरे व इतर मौल्यवान वस्तूंची ने-आण करण्याचे काम सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीमार्फत केले जाते. दि. २० एप्रिल रोजी मुंबई येथून या कंपनीचे वाहन (एमएच १२, व्हीटी ८६२९) सोने, चांदी, हिरे घेऊन येत असताना कुसुंबा नाक्याजवळ प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर यांच्या पथकाने तपासले. त्यावेळी त्यात आढळलेल्या मौल्यवान वस्तूंविषयी वाहनातील डिलिव्हरी असिस्टंटने माहिती दिली. मात्र, कागदपत्रांची तपासणी अथवा अधिकची चौकशी न करता सदर वाहन एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा केले होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/04/VID-20240428-WA0002.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/04/VID-20240428-WA0003.mp4

त्यानंतर जळगावातील व पाठोपाठ नाशिक येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाफना ज्वेलर्सच्या दालनात चौकशी केली होती. मात्र चौकशी दरम्यान सोने, चांदी व हि-याच्या दागिन्यांच्या तपशिलाची खात्री झाल्यानंतर सदर मौल्यवान वस्तू शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी आर.सी. बाफना ज्वेलर्सकडे सुपुर्द करण्यात आल्या.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/04/VID-20240428-WA0004.mp4

 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bafna-jwelas-parishad-news/
Previous Post

खळबळ, अल्पवयीन विद्यार्थिनीची गळफास लावून घेत आत्महत्या !

Next Post

पितृछत्र हरवलेल्या दुर्गाच्या लग्नात आ. मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी फाउंडेशनची मदत !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पितृछत्र हरवलेल्या दुर्गाच्या लग्नात आ. मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी फाउंडेशनची मदत !

पितृछत्र हरवलेल्या दुर्गाच्या लग्नात आ. मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी फाउंडेशनची मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक
1xbet russia

शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; दोन शेतकऱ्यांचा मका जळून खाक,

April 10, 2026
जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती
1xbet russia

जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon