• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

खळबळ, अल्पवयीन विद्यार्थिनीची गळफास लावून घेत आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2024
in जळगाव
0
खळबळ, अल्पवयीन विद्यार्थिनीची गळफास लावून घेत आत्महत्या !

जळगाव तालुक्यातील बोरनार येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोरनार येथे एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

मानसी नरेंद्र देशमुख (वय १६ रा. बोरनार ता. जळगाव) असे या तरुण विद्यार्थिनीचे नाव आहे. मानसी बोरनार गावामध्ये आई-वडील, भाऊ, यांच्यासह राहत होती. तिचे आई-वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. तर मानसी हिने नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली होती. मानसीचे काका रत्नाकर देशमुख सैन्यदलात आहे. रविवारी दि. २८ एप्रिल रोजी मानसीने सकाळी उठल्यावर सर्व घरकाम केले.

त्यानंतर घरात सदस्य असताना मानसीने दुसऱ्या खोलीत जाऊन छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. दरम्यान, कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने मानसी हिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आणले. त्या ठिकाणी सीएमओ डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून तिला मयत घोषित केले. यावेळी देशमुख कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. मानसी देशमुख हिने आत्महत्या का केली ? त्यामागील कारण समजून आलेले नाही. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Previous Post

यावल तालुक्यात साडेआठ लाखांची रोकड पकडली

Next Post

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणीदरम्यान जप्त केलेले दागिने बाफना ज्वेलर्सला सुपुर्द

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणीदरम्यान जप्त केलेले दागिने बाफना ज्वेलर्सला सुपुर्द

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणीदरम्यान जप्त केलेले दागिने बाफना ज्वेलर्सला सुपुर्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक
1xbet russia

शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; दोन शेतकऱ्यांचा मका जळून खाक,

April 10, 2026
जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती
1xbet russia

जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!