• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खराब रस्त्याने घेतला मायलेकाचा बळी, भीषण अपघातात दोघे ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खराब रस्त्याने घेतला मायलेकाचा बळी, भीषण अपघातात दोघे ठार

पारोळा तालुक्यातील घटना, मयत नंदुरबार जिल्ह्यातील

पारोळा (प्रतिनिधी) : मित्राचे लग्नकार्य आटोपून एरंडोल येथे मामाच्या भेटीसाठी निघालेल्या डॉक्टर कुटुंबियांची दुचाकी घसरुन भीषण अपघात पारोळा तालुक्यात झाला. दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळताच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने मायलेकाला चिरडले.  ही घटना दि. २३ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्गावरील सारवे, बाभळे नाग फाट्याजवळ घडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

यामध्ये पूनम प्रतिक पाटील (वय २४) व एक वर्षाचा चिमुकला अगस्त्य सुनिल पाटील यांचा मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये समावेश आहे. नंदूरबार जिल्ह्यातील कुकावल येथील गुरांचे डॉक्टर असलेले प्रतिक सुनिल पाटील हे पत्नी पुनम व एक वर्षाचा चिमुकला अगस्त्य यांना घेवून पारोळा तालुक्यातील चिखलोड येथे (एमएच ३९, एएच ०४०७) क्रमांकाच्या दुचाकीने मित्राच्या लग्नासाठी आले होते. लग्नकार्य आटोपून हे दाम्पत्य एरंडोल येथे मामांच्या भेटीसाठी जात होते.

दरम्यान, मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पारोळा तालुक्यातील सारवे बाभळेनाग फाट्याजवळ उन्हामुळे डांबर निघून खडी वरती आल्याने त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये दुचाकीस्वार असलेले दाम्पत्य हे रस्त्यावर कोसळले. याचेवळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ४०, सीटी ४०९७) क्रमांकाच्या टँकरने पूनम व त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकीस्वार डॉ. प्रतीक हे रस्त्याच्या कडेला पडल्यामुळे ते जखमी झाले आहे. घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhishan-aapghatat-don-thar/
Previous Post

नितीन विसपुते यांना भोपाळ येथे पीएचडी पदवी प्रदान

Next Post

नवीन पीककर्ज घेण्याकरिता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
संत मुक्ताई संस्थानला एक रकमी कर्जफेड करण्यास मंजुरी

नवीन पीककर्ज घेण्याकरिता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon