• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कार्यकर्त्यांच्या भावनांमधून शोधताय विकासाची नवी वाट 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
कार्यकर्त्यांच्या भावनांमधून शोधताय विकासाची नवी वाट 

राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा  संवादातून बदलाचा संकल्प 

रावेर – विकास हा कार्यालयात बसून साधता येत नाही. त्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या भावना समजून त्यांचा आदर करून विकासाच्या वाटा शोधाव्या लागतात. असे विचार मांडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी विविध भागांमध्ये कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत . संवादातून बदल व विकासाचा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीराम  पाटील यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत होत असून मोठ्या मताधिक्याने त्यांना विजयी करण्याचा संकल्पव कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

दसरखेड ता.मलकापूर येथील मराठा कामगार सेना तालुका प्रमुख श्री.संतोषभाऊ मराठे यांच्या कार्यालयाला आज श्रीराम पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी उपस्थित श्री.संतोषभाऊ साठे व सहकारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी श्री.साठे यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदुरा/ मलकापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश एकडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासोबत श्रीरामपाटील यांनी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात आली  यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मलकापूर येथे महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद श्रीराम पाटील यांनी संवाद साधत केवळ राजकारणासाठी नाही तर पवार साहेबांच्या विकासाच्या व्हिजन साठी आपल्याला लढायचे असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी सांगूतले. महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे महाविकास आघाडीचे नेते पदाधिकाऱी यांच्यासोबत ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी विविध समस्या बाबत चर्चा करून आशीर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले. गावपातळीवरूनच राष्ट्राचा विकास शक्य असून सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन श्रीराम पाटील यांनी दिले.


 

 

Tags: #raver news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/karyakartyancya-bhavnanmadhun/
Previous Post

जळगावातील आगीत जखमींना मदतीसाठी महाविकास आघाडीचा  हात 

Next Post

तरुणाच्या हाताला काम देणाऱ्या हाताला साथ द्या : श्रीराम पाटील यांचे आवाहन 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कार्यकर्त्यांच्या भावनांमधून शोधताय विकासाची नवी वाट 

तरुणाच्या हाताला काम देणाऱ्या हाताला साथ द्या : श्रीराम पाटील यांचे आवाहन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon