• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दारू पाजून विद्यार्थ्याला मारहाण करत रॅगिंग, जळगावातील धक्कादायक घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
दारू पाजून विद्यार्थ्याला मारहाण करत रॅगिंग, जळगावातील धक्कादायक घटना

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रकार

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिरसोली रस्त्यावरील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला खासगी हॉस्टेलवर नेत  दारु पाजली. त्यानंतर त्याला बेल्टने बेदम मारहाण करीत रॅगींग केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि. ५ एप्रिल रोजी उघड झाली आहे.

जळगाव शहरातील शिरसोली रोडवर शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात नंदुरबार जिल्ह्यातील एक विद्यार्थी हा शेवटच्या वर्षाला शिकत असून तो महाबळ परिसरातील मोहन नगरात मित्रासोबत राहतो. शुक्रवारी दि. ५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास हा विद्यार्थी झोपलेला असतांना त्यांच्या महाविद्यालयातील आंतर्वासिता शिक्षण घेत असलेल्या सिनियरने त्या विद्यार्थ्याला  मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास फोन करुन त्याच्या होस्टेलवर बोलावले. परंतु तो विद्यार्थी झोपलेला असल्याने तो टाळाटाळ करीत होता, परंतु काही वेळातच तो सिनियर त्याच्या मित्राला घेवून विद्यार्थ्याला घेण्यासाठी महाबळ परिसरातील त्याच्या रुमवर आला. त्याने विद्यार्थ्याला सोबत घेवून तो राहत असलेल्या शिरसोली रोडवरील संदीपनी हॉस्टेलवर नेले. याठिकाणी आंतरवासिता करणाऱ्याचे दोन अन्य मित्र देखील होते.

विद्यार्थ्याला घेवून ते रुममध्ये गेल्यानंतर सिनियरसह त्याच्या मित्रांनी विद्यार्थ्याला जबरदस्ती दारु पाजली. त्यानंतर कॉलेजमधील अन्य एक एक विषय उकरुन काढीत त्याला बेल्टने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. महाविद्यालयातील सिनीयर कडून झालेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या पाठीवर पट्ट्यांचे व्रण उमटले असून तो गंभीर जखमी झाला आहे.  चौघांकडून चापटा बुक्क्यांनी आणि बेल्टने मारहाण होत असतांना विद्यार्थ्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जबडा सुजून गेला होता. तसेच मारहाणीत विद्यार्थ्याच्या मांडीवर बेल्टचे टोक लागल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली.  त्याचा शारिरीक छळ केल्याची माहिती त्या विद्यार्थ्याने पत्रकारांशी बोलतांना दिली.

मारहाणीतनंतर विद्यार्थ्याला तुझे हातपाय कसे तोडतात ते दाखवतो असे म्हणत त्याला दोन जण दुचाकीवरुन शहरात घेवून गेले. काही वेळ फिरवल्यानंतर त्याला रात्री दोन वाजेच्या सुमारास रुमवर सोडून दिल्याचे त्याने सांगितले. रुमवर आल्यानंतर त्याने घडलेली घटना रुम पार्टनरला सांगितली. त्यांनी रात्रीच महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचे त्यांना आश्वासन दिले.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/darun-pajun-vidyarthala-marhan/
Previous Post

कौटुंबिक वादातून पत्नीवर लोखंडी सुरीने वार; पतीविरोधात गुन्हा दाखल

Next Post

इंद्रप्रस्थ नगरात तरूणाला बेदम मारहाण : ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रामेश्वर कॉलनीत तरूणाला बेदम मारहाण

इंद्रप्रस्थ नगरात तरूणाला बेदम मारहाण : ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

दिल्लीच्या तरुणाचे खोटे रिपोर्ट काढून विम्याचे पैसे लाटले !

February 15, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

दिल्लीच्या तरुणाचे खोटे रिपोर्ट काढून विम्याचे पैसे लाटले !

February 15, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon