• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धावत्या रेल्वेखाली येऊन अपंग तरूणाची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धावत्या रेल्वेखाली येऊन अपंग तरूणाची आत्महत्या

जळगावातील घटना, तालुक्यातील वडनगरी येथे शोककळा

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडनगरी येथील २६ वर्षीय दिव्यांग तरूणाने धावत्या रेल्वेसमोर येवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी ७ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास शहरातील समृध्दी अपार्टमेंट समोर घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे.

भगवान मणिलाल चौधरी (वय २६ रा. वडनगरी, ता. जळगाव) असे मयत दिव्यांग तरूणाचे नाव आहे. तालुक्यातील वडनगरी येथे भगवान हा तरूण आपल्या आईवडील आणि भाऊ सोबत वास्तव्याला होता. तो दोन्ही पायांनी अपंग होता. टेन्ट हाऊस चालवून उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, शनिवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता तो कामानिमित्त जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. रविवारी ७ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता शहरातील समृध्दी अपार्टमेंटसमोरील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वे समोर उभा राहून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही.

सोबत असलेल्या कागदपत्राच्या आधारे त्यांची ओळख पटली. शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई निर्जला, वडील मणिलाल गंभीर चौधरी आणि लहान भाऊ पवन असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद सोनार हे करीत आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/relweyekhali-tarunachi-aatmahatya/#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

रेल्वेतून पडल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

Next Post

मानवी जीवनात ज्ञानाचा प्रकाश टाकणारे ठाणांग सूत्र ‘आगम वाचना’ – प. पू. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मानवी जीवनात ज्ञानाचा प्रकाश टाकणारे ठाणांग सूत्र ‘आगम वाचना’ – प. पू. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा.

मानवी जीवनात ज्ञानाचा प्रकाश टाकणारे ठाणांग सूत्र ‘आगम वाचना’ - प. पू. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
1xbet russia

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026
धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक
1xbet russia

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon