• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ज्वारी, बाजरी व मका हमी भावाने खरेदी करा : ना. गिरीश महाजन यांचे निर्देश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 6, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प : आ. गिरीश महाजन

जळगाव ( प्रतिनिधी ) –  सध्या शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी आणि मका असून भाव कमी झाल्याने प्रशासनाने या पिकांना हमी दराने खरेदी करावे असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिले आहे.

खरीप आणि रब्बीचा हंगाम आटोपल्यानंतर अनेक शेतकर्‍यांकडे ज्वारी, बाजरी आणि मक्याचे पीक पडून आहे. यातच जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता, खरीपात ज्वारी : १८७२० हेक्टर; बाजरी : ९४८५ हेक्टर आणि मका : ८५७९० हेक्टर तर रब्बी मध्ये ज्वारी :  ४८४०३ हेक्टर; मका :  ७२३२७ हेक्टर इतकी लागवड करण्यात आली होती. हे सर्व शेतकरी सध्या कमी भाव असल्याने अडचणीत आले आहेत.

या बाबीची दखल घेत राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी जिल्हा प्रशासनाने ही तिन्ही पिके हमी भावाने खरेदी करावीत असे निर्देश दिले आहेत. यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jvaribajri-v-maka-hami-bhavane/
Previous Post

इंटरनेट, समाज माध्यमांवर मीडिया कक्षाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची करडी नजर

Next Post

भरधाव आयशरने दिली धडक : वृध्दाचा मृत्यू तर दुचाकीस्वार जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

भरधाव आयशरने दिली धडक : वृध्दाचा मृत्यू तर दुचाकीस्वार जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण- प्राचार्य व्ही.एच. पाटील
1xbet russia

गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण- प्राचार्य व्ही.एच. पाटील

April 2, 2026
साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण
Uncategorized

साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

April 2, 2026
प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण- प्राचार्य व्ही.एच. पाटील

गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण- प्राचार्य व्ही.एच. पाटील

April 2, 2026
साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!