• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सायकल रॅलीद्वारे जामनेरकरांचे वेधले लक्ष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2024
in जळगाव, जामनेर
0
तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सायकल रॅलीद्वारे जामनेरकरांचे वेधले लक्ष

शहरात मतदान जनजागृती

जामनेर (प्रतिनिधी) : येथील तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी मतदानातील टक्केवारी वाढावी यासाठी शहरात सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. नागरिकांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत निर्भिडपणे मतदान करुन मी माझ्या मतदानाचा हक्क बजावेन अशा आशयाचा संकल्प घेण्याची शपथ या वेळी घेतली.

मतदान जनजागृती कार्यक्रमास तरुण मतदारांनी सुद्धा सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. योग्य मार्गदर्शन व माहिती त्यांना मतदानात सहभागी होण्यासाठी तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले. सायकल रॅलीत हातात “मतदान जनजागृती” “सर्वांची आहे जबाबदारी मत देणार नर नारी” “मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो”अश्या प्रकारचे सुचना फलक घेऊन “मतदान करा” “लोकशाहीच्या चळवळीत सहभागी होऊ या” अशा घोषणा दिल्या.

शहरातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गणवेशात उपस्थित झालेले होते. गगनभेदी घोषणांनी परीसर दणाणुन सोडला होता. गटविकास अधिकारी- श्रीकृष्ण इंगळे,नायब तहसीलदार-प्रशांत निंबोळकर,तसेच तहसिल कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.


 

Previous Post

कारच्या भीषण अपघातात तरुण मुलगा ठार, कीर्तनकार महाराज जखमी  

Next Post

जामनेर शहरातील दुभाजकामधील झाडे तोडणाऱ्यावर करणार कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर शहरातील दुभाजकामधील झाडे तोडणाऱ्यावर करणार कारवाई

जामनेर शहरातील दुभाजकामधील झाडे तोडणाऱ्यावर करणार कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon