• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलेचा तिक्ष्ण हत्याराने खून ; संशयिताला अटक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) –  तालुक्यातील वरखेडे खुर्द येथे राहणाऱ्या एका महिलेवर अत्याचार करून तिचा तीक्ष्ण हत्याराने खून केला. तसेच गिरणा नदी पात्रात वाळूच्या ढिकार्‍यात अर्धवट बुजून पुरावा नष्ट करण्याचा खळबळजनक प्रकार बुधवार ३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी संतोष धोंडू भिल रा. पिंपळवाड म्हाळसा ता. चाळीसगाव याला अटक करण्यात आले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मायाबाई संजय मोरे (वय-३५, रा. वरखेडे खुर्द ता. चाळीसगाव) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मायाबाई संजय मोरे (वय-३५) या महिला आपल्या कुटुंबासह चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द येथे राहायला आहे. मंगळवार २ मार्च रोजी रात्री १० वाजता मायाबाई मोरे या कामानिमित्त बाहेर होत्या. त्यावेळी संशयित आरोपी संतोष धोंडू भिल याने महिलेवर अत्याचार करत तिक्ष्ण हत्याचाराने डोक्यावर, कानावर, डोळ्यावर, छातीवर वार करून जिवे ठार केले. तसेच पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने त्याने मृतदेह नजीकच्या गिरणानदी पात्राच्या वाळूच्या ढिगारऱ्यात अर्धवट बुजून दिला. दरम्यान हा प्रकार दुसऱ्या दिवशी बुधवारी ३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह पथकाने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फॉरेनची मदतीने महिलेचा मृतदेह बाहेर काढून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी संतोष धोंडू भिल रा. पिंपळवाड म्हाळसा ता. चाळीसगाव याला अटक केली त्याने तपास खून केल्याची कबुली दिली.

याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात मयत महिलेचे जेठ सर्जेराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संतोष भील यांच्या विरोधात सायंकाळी ६ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/mahilecha-chkune-khun/
Previous Post

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉप्यूटर अप्लिकेशन महाविदयालयाची रेमंड कंपनीला औदयोगिक अभ्यास भेट

Next Post

रेमंड चौकाजवळ अपघातात तरूण ठार 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेमंड चौकाजवळ अपघातात तरूण ठार 

रेमंड चौकाजवळ अपघातात तरूण ठार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आकाशवाणी चौकात धावत्या बसमधून प्रवाशाचे दागिने, रोकड लंपास
1xbet russia

आकाशवाणी चौकात धावत्या बसमधून प्रवाशाचे दागिने, रोकड लंपास

April 29, 2026
धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू
1xbet russia

धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

April 29, 2026
जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव
1xbet russia

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026
विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?
1xbet russia

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

April 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आकाशवाणी चौकात धावत्या बसमधून प्रवाशाचे दागिने, रोकड लंपास

आकाशवाणी चौकात धावत्या बसमधून प्रवाशाचे दागिने, रोकड लंपास

April 29, 2026
धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon