• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोव्हिड-19 च्या प्रतिबंधित क्षेत्रासाठी मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2020
in जळगाव
0

जळगाव;- जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रासाठी (कंटेन्मेंट झोन) स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या नोडल अधिकारी म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार नगरपालिका/नगरपरिषद कार्यक्षेत्रासाठी संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची तर ग्रामीण भाग कार्यक्षेत्रासाठी गटविकास अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
ग्रामीण भागामध्ये एका तालुक्यात एकापेक्षा जास्त प्रतिबंधित क्षेत्र झाल्यास संबंधित गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या अधिनिस्त असलेल्या सहाय्यक गटविकास अधिकाऱी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पशुधन अधिकारी, कृषि अधिकारी, शाखा अभियंता, उपअभियंता इत्यादिंची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी. तर नगरपालिका/नगरपरिषद कार्यक्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रासाठी नोडल अधिकारी यांनी प्रतिबंधित क्षेत्रासाठी प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र असा शाखा अभियंता, समकक्ष अधिकारी यांची झोनमध्ये वाहतूक आणि रसदसाठी नियुक्ती करावी.
संबंधित शाखा अभियंता यांनी आपल्या झोनमधील पाणीपुरवठा, वीजपुरवठा, स्वच्छता, साफसफाई अशा अत्यावश्यक सेवा सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रामधील येण्याऱ्या व जाणाऱ्यांविषयी पोलीसांना वेळोवेळी कळवावे आणि नोडल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार अंमलबजावणी करणे. याचप्रकारे ग्रामीण भागासाठी नियुक्त गटविकास अधिकारी यांनीही कार्यवाही करावयाची आहे.
संबंधितांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, आदेशाचे उल्लंघन झाल्यास अथवा भंग केला गेल्यास सर्व संबंधित आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897 भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहतील. असे अध्यक्ष, जात पडताळणी समिती, जळगाव तथा प्रसंग नियंत्रक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव गोरक्ष गाडीलकर यांनी आदेश निर्गमित केले आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

महाईस्कॉल प्रणालीवरुन पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खात्यावर वर्ग होणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाईस्कॉल प्रणालीवरुन पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खात्यावर वर्ग होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026
सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात
1xbet russia

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon