• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धरणगावात तिक्ष्ण हत्याराने वार केल्याने तरूण जखमी ; चौघांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मोबाईल व रोकडची जबरी चोरी ; गुन्हा दाखल   

धरणगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सोनवद फाट्याजवळील अंजनी गार्डन हॉटेल येथे धक्का लागल्याच्या कारणावरून एका तरूणाला चार जणांनी तिक्ष्ण हत्याराने वारून करून गंभीर जखमी केल्याची घटना २५ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता घडली होती. याप्रकरणी गुरूवार २८ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप सुभाष नन्नवरे ( वय ३६) रा. सोनवद ता. धरणगव हा तरूण आपल्या परिवारासह राहायला आहे. मंडप व टेन्ट हाऊस दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतो. संदीप नन्नवरे हा सोमवारी २५ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता मित्रांसोबत गावातील अंजनी गार्डन हॉटेल येथे जेवनासाठी गेला होता. त्यावेळी हॉटेलात बसलेला रावसाहेब कैलास सपकाळे रा. निमखेडा, ता. धरणगाव याने संदीपला हाताने धक्का दिली. त्यावेळी संदीपने म्हणाला की भाऊ सावकाश जा असे बोलल्याचा रागा आल्याने रावसाहेब कैलास सपकाळे यांच्यासह त्याचे मित्र सुभाष धनसिंग सपकाळे, मोहित रविंद्र कोळी, मयुर ईश्वर सपकाळे सर्व रा. निमखेडा यांनी चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसचे तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना घडल्यानंतर मारेकरी घटनास्थळाहून पसार झाले.
त्यानंतर जखमी संदीप नन्नवरे याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर गुरूवारी २८ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता संदीप नन्नवरे याने दिलेल्या फिर्यादीवरून रावसाहेब कैलास सपकाळे, सुभाष धनसिंग सपकाळे, मोहित रविंद्र कोळी, मयुर ईश्वर सपकाळे सर्व रा. निमखेडा ता. धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र भदाणे हे करीत आहे.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dharangavat-tarun-jakhami/
Previous Post

शिरसोली दगडफेक प्रकरणी ३२ संशयीतांना अटक, ६ जण जखमी

Next Post

सकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon