• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खळबळ, शिवजयंती मिरवणूकीला गालबोट : दगडफेकीत ५ ते ६ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
खळबळ, शिवजयंती मिरवणूकीला गालबोट : दगडफेकीत ५ ते ६ जखमी

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे शिवजयंतीनिमित्त सुरु असलेल्या मिरवणुकीवर गुरुवारी दि. २८ मार्च रोजी अज्ञात समाजकंटकांनी तुफान दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत सुमारे ५ ते ६ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एमआयडीसी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असून दंगा नियंत्रण पथक तळ ठोकून आहे. याप्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरु केली असून आतापर्यंत १० ते १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/03/WhatsApp-Video-2024-03-28-at-08.40.19.mp4

तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येत असते. गुरुवारी दि. २८ मार्च रोजी देखील संध्याकाळी शिरसोली प्र. बो. येथील इंदिरा नगर येथून मिरवणूक ढोलताश्यांच्या गजरात निघाली होती. यावेळी तरुणांचा जल्लोष दिसून येत होता. दरम्यान, रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास मिरवणूक वराड गल्ली येथे आली. तेथे काही काळ ढोलताशे बंद केले. त्याचवेळी अचानक जवळील प्रार्थनास्थळावरून अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक सुरु केली. यामुळे मिरवणुकीतील तरुण जखमी झाले. काहींच्या घरावर देखील दगड पडल्याने त्यांच्यातही विशाल दिलीप पाटील (वय २५, रा. शिरसोली) हा जखमी झाला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/03/VID20240328221818.mp4

बंदोबस्तावर असलेले पोलिसदेखील जखमी झाल्याचे वृत्त प्राप्त असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच निरीक्षक बबन आव्हाड हे घटनास्थळी सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यासोबत दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेत मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह ५ ते ६ जण जबर जखमी आहेत. घटनास्थळी अजूनही तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळी घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व एलसीबीचे  पोलिस निरीक्षक नजन पाटील हे पोहोचले आहेत. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु होते.. गावात तणाव पूर्ण शांतता आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/shivjayanti-mirvnuk-galbot/
Previous Post

शिवसेना शिंदे गटाचे ८ उमेदवार जाहिर, नाशिक, ठाणे, यवतमाळमध्ये सस्पेन्स कायम

Next Post

शिरसोली दगडफेक प्रकरणी ३२ संशयीतांना अटक, ६ जण जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोली दगडफेक प्रकरणी ३२ संशयीतांना अटक, ६ जण जखमी

शिरसोली दगडफेक प्रकरणी ३२ संशयीतांना अटक, ६ जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon