• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

भुसावळ (प्रतिनिधी) :- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार जयंती निमित्ताने आज गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकीताई पाटील यांनी आज  वरणगाव ता.भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सर्वप्रथम डॉ केतकी ताई पाटील यांनी पती डॉ वैभव पाटील यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली, यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला.
यावेळी हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील, सुनील काळे (माजी नगराध्यक्ष) भरत चौधरी (ए पी आय),मिलिंद भैसे (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,) ऋषीकेश महाजन (समाजसेवक)  नाना चौधरी (प्रवासी संघटनेचे अध्यक्ष), ऍड.ए.जी. जंजाळे (कायदे आघाडी जिल्हा उपाध्यक्ष),राजेश चौधरी (शाखा उपाध्यक्ष) सुशील झोपे (शेतकी संघ संचालक),गोलू राणे (ओबीसी मोर्चा अध्यक्ष), अनिल वंजारी,रमेश पालवे,मयूर शेळके,विवेक चौधरी,लीलाधर चौधरी,दीपक चौधरी,तेजस जैन,फझल मोहम्मद,अजमल खान,मुस्लिम अन्सारी,साबीर कुरेशी,राजा अलीम,दादू पालवे,भूषण माळी,
कृष्णा पाटील,अश्फाक काजी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/varangaon-yethe-chtrapticha-jay/
Previous Post

एलसीबीकडून गाडीचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या तिघांना अटक

Next Post

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिताचे पालन : दारूबंदीचे ७८ गुन्हे दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आदित्य लॉन्सच्या जागेचा वाणिज्य वापर थांबवण्याचे आदेश

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिताचे पालन : दारूबंदीचे ७८ गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !
1xbet russia

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026
पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !
1xbet russia

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

February 15, 2026
विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026
पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!