• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिरसोली येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2024
in जळगाव
0
शिरसोली येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव तालुक्यातील सकाळची घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील एका तरुणाने नैराश्यातून साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. २६ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

समाधान बंडू कोळी (वय ४०, रा. जळके रोड, शिरसोली ता. जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. तो गावात एक वर्षापासून पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत होता. एका खाजगी कंपनीत काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी दि. २६ मार्च रोजी सकाळी तो कंपनीतील कामावरून घरी आला. यानंतर दरवाजा बंद करून त्याने कुठल्यातरी नैराश्याखाली येऊन साडीने छताला गळफास लावून आत्महत्या केली.

दरम्यान घटनेची माहिती कळताच पत्नीने आक्रोश केला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Previous Post

धूलिवंदन खेळून पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू 

Next Post

रेल्वे पुलावजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ,दुसरा जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रेल्वे पुलावजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ,दुसरा जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत
क्राईम

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

October 11, 2026
एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

October 11, 2026
एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!