• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा : डॉ. सचिन भायेकर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2024
in आरोग्य, जळगाव, जामनेर
0
गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा : डॉ. सचिन भायेकर

जामनेर शहरात आशा दिनाचे आयोजन

जामनेर (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभाग, ता. जामनेर व वैद्यकीय अधिकारी कार्यालय, जामनेर यांच्यावतीने ग्रामीण भागात तळागाळात कामकाज करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांचा सन्मान करण्याचा उद्देशाने “आशा दिनाचे”आयोजन करण्यात आले. गटप्रवर्तक व अशा स्वयंसेविका या ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा आहेत. त्यांच्यामुळेच आरोग्य यंत्रणेला कामकाज करणे सुलभ झाले आहे.आशा स्वयंसेविका यांनी भ्रूणहत्या बाबत जागृत राहून मुलगी “वाचवा देश वाचवा’ या मोहिमेत सक्रियपणे कामकाज करावे. कोणतीही अडचण आल्यास मी भक्कमपणे पाठीशी आहे, असे मनोगतात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, जेष्ठ पत्रकार मोहन सारस्वत,आय. एम. ए चे डॉ. संदीप पाटील,डॉ प्रशांत महाजन,निमा संघटनेचे डॉ. नंदलाल पाटील,डॉ रवींद्र कासट,होमीओपॅथी असोसिएशनचे डॉ.मनोज विसपुते, डॉ योगेश सरसाळे, जामनेर डॉक्टर असोसिएशनचे डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ.अजय पाटील, डॉ राहुल माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ग्रामीण भागात काम करणाऱ्या गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा विरंगुळा व्हावा या उद्देशाने त्यांच्यासाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला, व विविध स्पर्धांचे आयोजन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय जामनेर यांच्याकडून करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी केले. तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत यांनी मानले. गटप्रवर्तक सविता कुमावत, सुनायना चव्हाण, माया बोरसे, रेखा तायडे ,सुनीता पाटील, अर्चना टोके, माधुरी पाटील, यमुना पाटील, डॉ.नरेश पाटील, डॉ.संदीप कुमावत, डॉ. दानिश खान, डॉ मनोज पाटील, डॉ.किरण पाटील, डॉ. कल्याणी राजपूत यांचे सहकार्य लाभले.


 

 

Previous Post

आश्रमशाळेत विद्यार्थ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

चाळीसगाव येथे कृषी भवनाच्या बांधकामासाठी ११ कोटी रूपये निधी मंजूर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगाव येथे कृषी भवनाच्या बांधकामासाठी ११ कोटी रूपये निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon