जळगाव ;- गोलाणी मार्केटमध्ये तळमजल्यावर असणाऱ्या काही फळ विक्रेत्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागेवर काही लाकडी फळी आणि ओट्यांचे बांधकाम केल्याने त्यावर आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली . या कारवाईत मनपा उपयुक्त श्री. वाहुळे , मनपा अतिक्रमण अधीक्षक एचएम खान यांच्यासह अनेक कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते . यावेळी फळविकर्येत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती . हि कारवाई सुमारे दिड तास सुरु होती . यावेळी फळविक्रेत्यांसह बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र दिसून आले .









