• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हद्दपार गुन्हेगाराला अटक, एलसीबीची कामगिरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
हद्दपार गुन्हेगाराला अटक, एलसीबीची कामगिरी


पारोळा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या संशयित आरोपीला पारोळ्यात आला असताना एलसीबीच्या पथकाने त्याला अटक केली आहे. त्याच्यावर पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला संशयित आरोपी विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी (रा चौधरी गल्ली, पारोळा) याला उपविभागीय दंडाधिकारी, एरंडोल भाग यांच्या आदेशान्वये ०१ वर्षाकरीता जळगाव जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले होते.

सदर हद्दपार संशयित विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी हा पारोळा शहरात लपून छपून फिरत असले बाबत किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमी मिळाली. पीएसाआय गणेश वाघमारे, पोह नंदलाल पाटील, पोह प्रमोद लांडवंजारी, पोह किरण धनगर, पोना भगवान पाटील, पोना राहुल बैसाणे, चापोका मोतिलाल चौधरी यांनी पारोळा शहरात गोपनिय माहिती काढुन संशयित विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी, रा चौधरी गल्ली, पारोळा हा धरणगाव चौफुली येथे येताच दबा धरुन बसलेल्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.

पुढील कायदेशिर कारवाई करुन पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन सदर संशयित ईसमास पारोळा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/haddpar-gunhegarala-atk-2/
Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात जागतिक किडनी दिनानिमीत्त रॅली

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात टोटल हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी खरगोनच्या तरूणावर अस्थिरोग तज्ञांकडून यशस्वी उपचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात टोटल हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी खरगोनच्या तरूणावर अस्थिरोग तज्ञांकडून यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात टोटल हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी खरगोनच्या तरूणावर अस्थिरोग तज्ञांकडून यशस्वी उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमोद्यात दुर्दैवी दुर्घटना; टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
1xbet russia

आमोद्यात दुर्दैवी दुर्घटना; टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली
1xbet russia

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

June 6, 2026
शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आमोद्यात दुर्दैवी दुर्घटना; टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

आमोद्यात दुर्दैवी दुर्घटना; टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon