• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

डॉ.केतकीताई पाटील यांचे संपर्क अभियान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 13, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
डॉ.केतकीताई पाटील यांचे संपर्क अभियान


तळवेल, खंडाळा येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी

जळगाव (प्रतिनिधी ) – भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सौ. केतकीताई पाटील यांनी आज भुसावळ तालुक्यातील तळवेल आणि खंडाळा येथे भेटी देऊन उपस्थित भाजपा पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य,आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला, या भेटीत संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याचा आलेख समोर ठेवून ‘अब की बार ४०० पार’ चा नारा दिला.

यावेळी तळवेल् येथे उपस्थित काहूरखेडा ग्रामपंचायतचे तरुण ग्रामपंचायत सदस्य निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. तर खंडाळा येथील युवा कार्यकर्ते हर्षल अशोक पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन डॉ.केतकी ताई यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी तळवेल येथे माजी पंचायत समिती सभापती इंद्राबाई लक्ष्मण पाटील, माजी सरपंच ज्ञानदेव हरी झोपे, उपसरपंच अमोल पंढरीनाथ पाटील, विकास सोसायटीचे सदस्य अर्जुन ओंकार इंगळे,ग्रामपंचायत सदस्य सोपान मुरलीधर पाटील, बी टी इंगळे, आर.टी.पाटील,रमेश झोपे, ग्रामपंचायत सदस्य अशोक सोपान पाटील, ग्रामपंचायत सदस्य विकास प्रभाकर पाटील, किशोर वासुदेव पाटील, भास्कर एकनाथ पाटील, शंकर रमेश पाटील, गणेश चंद्रकांत पाटील, जनार्धन जगन्नाथ पाटील,नरेंद्र जगन्नाथ पाटील,भाऊराव नामदेव पाटील, विनोद चंद्रकांत पाटील,ग्रामपंचायत सदस्य संतोष केशव पाटील,जितेंद्र रामा पाटील,तुषार वासुदेव पाटील, नारायण राजाराम पाटील,गुणवंत यशवंत पाटील तर खंडाळा येथे माजी सरपंच प्रदीप पाटील, पोलीस पाटील श्रीकृष्ण चौधरी, अशोक पंडित पाटील, विजय पाटील, राजाराम अमृत पाटील, प्रेमचंद मोतीलाल पाटील,शंकर नामदेव पाटील, दिनेश वसंत पाटील, पंकज अशोक पाटील, प्रकाश सुखलाल चौधरी, महेंद्र पाटील, ऋषिकेश महाजन आदींची उपस्थिती होती.

प्रकृती अस्वस्थामुळे घरी असलेले विकास सोसायटीचे चेअरमन तथा ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत देविदास पाटील आणि भुसावळ तालुक्यातील भाजपाचे पहिले जिल्हा परिषद सदस्य नारायणराव पाटील यांच्या घरी जाऊन भेटी घेऊन आस्तेवाईकपणे विचारपूस केली.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dr-ketkitai-patil-yanche-sampark/
Previous Post

पाचोरा येथे शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीला गळती सुरूच

Next Post

गोदावरी नर्सिंग मध्ये करीयर इन जर्मनीवर सेमीनार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी नर्सिंग मध्ये करीयर इन जर्मनीवर सेमीनार

गोदावरी नर्सिंग मध्ये करीयर इन जर्मनीवर सेमीनार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon