• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बीड येथील तरुणाची होस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बीड येथील तरुणाची होस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

जळगावच्या शिरसोली रस्त्यावरील रायसोनी इन्स्टिट्यूटमधील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील रायसोनी इन्स्टिट्यूटमधील हॉस्टेलमध्ये बीड येथील रहिवासी असलेल्या तरुणाने त्याच्या खोलीत छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

विश्वंभर रत्नाकर खडके (वय २१, रा. ग्रामसेवक कॉलनी, नगर रोड, बीड) असे या मयत तरुणाचे नाव आहे. तो रायसोनी इन्स्टिट्यूट मध्ये  (RNTC) चे शिक्षण घेत होता. दरम्यान संध्याकाळी त्याची हॉस्टेलमधील खोली क्रमांक ४९ मधील मुले बाहेर गेले होते. खोलीमध्ये कोणीही नसताना विश्वंभर खडके याने छताला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. रुम मेठ शिवमसिंह राजपूत हा खोलीत आला दार आतून बंद होते धंका मारुन दार उघडले त्याला
विश्वंभर हा छताला दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आला. त्याने आरडाओरड केल्यावर शेजारील खोल्यातून इतर विद्यार्थी धावत तिथे पोहोचल्यावर त्यांनी होस्टेल रेक्टर आणि महाविद्यालय प्रशासनाला माहिती दिली.

घटना माहीत झाल्यावर महाविद्यालयाच्या शिक्षकांनी घटनास्थळी धावं घेतली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये येऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन कामी तो हलविण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनने घटनेची माहिती घेतली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. विश्वंभर खडके या तरुणाने आत्महत्या का केली त्याचे कारण अजून समजले नाही.

या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हवालदार जितेंद्र राठोड, समाधान ठाकळे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bid-yethie-tarunachi-aatmahatya/jalgan crie
Previous Post

गच्चीवरून उतरताना खाली पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

“एलिस्टा” ने उन्हाळी हंगामापूर्वी महाराष्ट्रात एसी, रेफ्रिजरेटरची रेंज केली लॉन्च

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“एलिस्टा” ने उन्हाळी हंगामापूर्वी महाराष्ट्रात एसी, रेफ्रिजरेटरची रेंज केली लॉन्च

"एलिस्टा" ने उन्हाळी हंगामापूर्वी महाराष्ट्रात एसी, रेफ्रिजरेटरची रेंज केली लॉन्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon