• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मन की बात द्वारे सामान्य जनतेत जागृती करणारे समर्पित पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
मन की बात द्वारे सामान्य जनतेत जागृती करणारे समर्पित पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी 

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षाडॉ.केतकी पाटील

जळगाव (प्रतिनिधी) :- मन की बात द्वारे सामान्य जनतेत जागृती करणारे समर्पित पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनतेच्या विविध वर्गातील, विविध वयोगटातील घटकांसाठी सुरु केलेल्या ‘मन की बात’ या संवाद उपक्रमास रविवारच्या या टर्ममधील अखेरच्या भागाने स्वल्पविराम दिला आहे.आता लोकसभा निवडणुकीनंतरच ‘मोदी ३:०’मध्ये मोदी या कार्यक्रमाद्वारे भारतीयांशी संवाद साधतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील यांनी व्यक्त केला.

आजच्या ‘मन की बात’मधून मोदींनी विज्ञान- तंत्रज्ञान, वन्यजीव, पर्यावरण अशा विविध विषयांवर जनतेशी संवाद साधला आणि या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.  प्रधानमंत्रीजी ‘मन की बात’ मधून गेल्या 110 एपिसोड मध्ये देशाच्या उपलब्धतेच्या विषयी,देशाच्या सामुदायिक शक्ती विषयी निरंतर आणि समर्पित भावाने देशाच्या जनतेशी संवाद साधला आहेत. या 110 व्या एपिसोड मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सौ.कल्याणी पाटील यांच्या गांडूळ खत निर्मिती बद्दल चर्चा करून त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहित केले. महिला शक्ती ही काय करू शकते याचे उदाहरण सांगितले, याचबरोबर त्यांनी सेंद्रिय शेतीची आवश्यकता, वन्य जीवन संवर्धन आणि तंत्रज्ञानाची माहिती, रोडगी  आयआयटीने तयार केलेला ड्रोन आणि वन्यजीवांचे रक्षण, गरुड अॅप विषयीची माहिती, येणाऱ्या लोकसभेत नव मतदारांना केलेले आव्हान आणि नव भारताच्या  निर्मितीसाठी दिलेली साद असे अनेक विषय हाताळले हे देशवासीयांना खूप प्रेरणादायी असल्याचे डॉ केतकी पाटील यांनी  सांगितले.

एका दशकात सव्वाशे करोड भारतीयांच्या समस्यांचे संपूर्ण निराकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे एकमेव पंतप्रधान

गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगामध्ये अनेक गोष्टी साध्य केले आहेत. या सगळ्या साध्य केलेल्या बाबी पंतप्रधानांनी त्यांच्या ‘मन की बात’ मध्ये मांडून त्या जनतेपर्यंत पाठवून त्याविषयी जागृती केलेली आहे. मन की बात च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे जगातील पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत.ज्यांनी सव्वाशे करोड भारतीयांच्या समस्या आणि त्यावर असलेले निराकरण अगदी मेक इन इंडिया पासून म्हणजेच उद्योगापासून तंत्रज्ञानापासून पारंपारिक पद्धती, पाणी समस्या, पाणी प्रदूषण, ते बनारसी साडी, खादी  यांची केलेली ब्रॅण्डिंग आणि छोट्या छोट्या गोष्टी हाताळून समाजामध्ये केलेली जागृती ही खूप प्रेरक अशी असल्याचे ही डॉ.केतकी पाटील म्हणाल्या.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/samarpit-pantpradhan-modiji/
Previous Post

जळगाव शहरात तलवार घेऊन फिरणारे दोघे ताब्यात

Next Post

‘पैशावाली ताई’ विद्या भाटिया यांची “केसरीराज”ला सस्नेह भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘पैशावाली ताई’ विद्या भाटिया यांची “केसरीराज”ला सस्नेह भेट

'पैशावाली ताई' विद्या भाटिया यांची "केसरीराज"ला सस्नेह भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon