• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भाजपाचे गाव चलो अभियानातून गावपातळीच्या योजनांची जनजागृती माजी खा. डॉ. उल्हास पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 12, 2024
in खान्देश, जळगाव
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

रावेर (प्रतिनिधी ) :- भाजपाच्या गाव चलो अभियानातून गाव पातळीच्या योजनांची जनजागृती होत असल्याचे मत माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी आज पाल ता.रावेर येथे केले.
भाजपाचे गाव चलो अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी मुक्कामी राहून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या योजनांविषयी सर्वसामान्यांना माहिती दिली, बचत गटांच्या महिलांची संवाद साधून सरकारकडून होणार्‍या योजनांमुळे समृद्ध झालेल्या अनेक यशोगाथा त्यांनी विषद केल्यात, अनेक ठिकाणी दिवार लेखन केले,सर्वांसोबत रात्रीचे भोजन करून मुक्काम केला.या वेळी मनोगतातून त्यांनी गाव चलो अभियानातून ग्रामीण संकृतीची ओळख तर होतेच परंतु ग्रामीण जनतेच्या समस्या व जीवनमान या विषयी माहिती मिळत असल्याचे सांगितले. या प्रवासात त्यांच्यासोबत नंदकिशोर चव्हाण,भ.वि.आघाडी ताअध्यक्ष,धनसिंग पवार,रावेर मंडल उपाध्यक्ष,गोमतीताई बारेला जिल्हा.सरचिटनीस,सुरेश पवार,हबीब तडवी,राजु तडवी,राहुल धांडे (शाखा अध्यक्ष), पुंडलीक सोनार, प्रमोद भिरूड आदी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/bhajpache-gavpatli-yojna/
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

लाभार्थ्याच्या घरी जेवण, शेकोटी पेटवून ग्रामस्थांशी संवाद, रात्री कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लाभार्थ्याच्या घरी जेवण, शेकोटी पेटवून ग्रामस्थांशी संवाद, रात्री कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम

लाभार्थ्याच्या घरी जेवण, शेकोटी पेटवून ग्रामस्थांशी संवाद, रात्री कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

July 4, 2025
मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर
खान्देश

जळगावात ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास’चा मंगल प्रवेश उत्साहात

July 4, 2025
मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर
जैन कंपनी

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!