• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक, भरदिवसा जळगावात मुख्य चौकात निघाले पिस्तूल !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
धक्कादायक, भरदिवसा जळगावात मुख्य चौकात निघाले पिस्तूल !

गुन्हेगारी बोकाळली, नवीन एसपींना जबर आव्हान

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मुख्य चौक असलेला स्वातंत्र्यविर चौकातील हॉटेल रूपाली समोर दोन गटातील चार अट्टल गुन्हेगार एकमेकांसमोर आले. झालेल्या वादात एकान गावठी पिस्तूल काढून दहशत निर्माण केल्याचा प्रकार गुरूवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडला आहे. यावेळी शहर वाहतूक पोलीसांच्या लक्षात आल्याने त्यांनी चौघांसह दोन वाहने,व गावठी पिस्तूल जप्त केले असून जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हेगारी जिल्हाभरात बोकाळल्याने नवीन आलेल्या पोलीस अधीक्षकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जळगाव शहरातील स्वातंत्र्यविर चौकात कार क्रमांक (एमएच १८ बीआर ९००९) आणि दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईसी ६७२८) वर बसलेले दोन गटातील गोल्या उर्फ लखन दिलीप मराठे, सोन्या उर्फ सोनू गणेश चौधरी, चेतन उर्फ भैय्या रमेश सुशीर आणि अतुल कृष्ण शिंदे हे अट्टल गुन्हेगार दोन गटात एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही वाहने थांबवून त्यांनी वाद निर्माण झाला. यातील एकाने गावठी कट्टा काढून रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेवून वाद मिटवत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वाहने घेवून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. दरम्यान हा वाद कोणत्या कारणामुळे झाला हे समोर आलेले नाही.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/mukhya-choukat-nighale-pistul/
Previous Post

मधमाशांनी हल्ला केल्याने ट्रॅक्टर तापी नदीत कोसळले, चालकाचा मृत्यू

Next Post

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’ चे आज उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’ चे आज उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon