औरंगाबाद (वृत्तसंस्था) – औरंगाबाद शहरात आणखी 7 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 208 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.शहरात दिवसभरात एकूण 7 कोरोना बाधित आढळल्यानं जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 684 वर गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 17 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जयभवानी नगर ४
कैलास नगर १
सिल्क मिल्क कॉलनी १
सातारा परिसर १