• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुखाचा संसार, नोकरीत प्रमोशन अन् काळाने घातली झडप !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 17, 2024
in Uncategorized
0

जळगावात तरुण डॉक्टरांचा हृदयविकाराने मृत्यू, सर्वत्र हळहळ

जळगाव (प्रतिनिधी) :- काही महिन्यांपूर्वी प्रमोशन झाले. तसेच, १० महिनेआधी विवाहदेखील झाला. आता घरात पाळणा हलणार होता. अशातच, क्रूर काळाने तरुण डॉक्टरांवर झडप घातली. बुधवारी १७ जानेवारी रोजी परिवारासह न्याहारी केल्यानंतर काही वेळाने बसल्या बसल्या हृदयविकाराचा झटका आला अन् त्यातच डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डॉ. मयूर मुरलीधर जाधव (वय ३६, रा. वास्तू नगर, वाघ नगर परिसर, जळगाव) असे मयत डॉक्टरांचे नाव आहे. ते चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. स्वस्थ वृत्त विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते. आई, वडील, गरोदर पत्नी यांच्यासह ते राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता. त्या अपघातातून सावरत ते बरे झाले होते. अपघातात हातापायाला मार लागला होता. मात्र प्रकृती ठीक होती. बुधवारी सकाळी उठल्यावर त्यांनी कुटुंबियांसह न्याहारी घेतली. त्यानंतर ते बसले असता अचानक घाम येऊन कोसळले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्यास मयत घोषित केले.

दरम्यान, त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक, चैतन्य आयुर्वैदिक महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापकांनी रुग्णालयात धाव घेतली होती. तरुण प्राध्यापक, चांगले सुखाचे दिवस सुरु असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने डॉ. मयूर जाधव यांचा मृत्यू मनाला चटका लावून गेला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ लीलाधर महाजन करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/sukhacha-sansarnoukrit-pramotion/
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंदिर स्वछता अभियानाला डॉ केतकी पाटील यांचा प्रतिसाद

Next Post

आमखेडा देवी मंदिरात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केला स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आमखेडा देवी मंदिरात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केला स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची भडगाव तालुक्यात क्षेत्रीय भेट; जलतारा उपक्रमाचे उद्घाटन आणि सोजत गोट फार्मची पाहणी
Uncategorized

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची भडगाव तालुक्यात क्षेत्रीय भेट; जलतारा उपक्रमाचे उद्घाटन आणि सोजत गोट फार्मची पाहणी

November 4, 2026
अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई
Uncategorized

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

November 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

उपचारांवरील चर्चेतून वाद; एकावर धारदार शस्त्राने वार

November 3, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
Uncategorized

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची भडगाव तालुक्यात क्षेत्रीय भेट; जलतारा उपक्रमाचे उद्घाटन आणि सोजत गोट फार्मची पाहणी

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची भडगाव तालुक्यात क्षेत्रीय भेट; जलतारा उपक्रमाचे उद्घाटन आणि सोजत गोट फार्मची पाहणी

November 4, 2026
अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

November 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon