• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे जळगावात आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 10, 2024
in खान्देश, जळगाव
0
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे जळगावात आयोजन

विशेष अभियानांतर्गतदेखील १२ जानेवारीला होणार उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणी बैठकीचे आयोजन दि. १३ व १४ जानेवारी  जळगावात करण्यात आले असल्याची माहिती बुधवारी दि. १० जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यानिमित्ताने राज्य अध्यक्ष, राज्य कार्याध्यक्ष यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. तसेच, दि. १२ जानेवारी रोजी समितीच्या दोन विभागांच्या अभियानाचे कार्यक्रमदेखील विविध महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे यांनी दिली.

महाराष्ट्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणी बैठकीचे वर्षातून तीनवेळा आयोजन होत असते. त्यात मागील उपक्रमांचा व निर्णयाचा आढावा घेऊन पुढील चार महिन्यांचे नियोजन केले जाते. या बैठकीचे आयोजन यंदा खान्देश विभागात असून त्यात जळगावला होत आहे. १४ वर्षानंतर राज्य कार्यकारिणी बैठक जळगावात होत आहे. या बैठकीनिमित्त राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, चारही राज्य प्रधान सचिव यांच्यासह राज्याचे सर्व पदाधिकारी, ३४ जिल्ह्यांचे जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव हे उपस्थित राहणार आहे.

बैठकीचे आयोजन हे अजिंठा चौकातील मंगलम हॉल येथे करण्यात आलेले असून दि. १३ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होईल. तसेच, दिवसभर बैठकीनंतर संध्याकाळी समविचारी, हितचिंतक यांची संवाद बैठक आयोजित आहे. दि. १४ रोजी दुपारी ३ वाजता बैठकीचा समारोप होईल, अशी माहिती प्रा. डी. एस.कट्यारे यांनी दिली. पत्रपरिषदेला जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी, जिल्हा पदाधिकारी प्रा. दिलीप भारंबे, शिरीष चौधरी, शहर शाखेचे सचिव गुरुप्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

“जोविनी” विभागाच्या अभियानाचे उदघाटन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जोडीदाराची विवेकी निवड विभागातर्फे दरवर्षी दि. १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन ते दि. १४ फेब्रुवारी रोजी जागतिक प्रेम दिननिमित्त “जोविनी राज्यव्यापी युवा संकल्प अभियान” राबविले जात असते. यंदा या अभियानाचे उदघाटन जळगावात दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता धनाजी नाना चौधरी संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, पनवेल येथील आरती नाईक या मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जोविनी विभागाच्या जिल्हा कार्यवाह मिनाक्षी चौधरी यांनी दिली.

महिला सहभाग विभागाच्या अभियानाचा समारोप
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सहभाग विभागातर्फे दरवर्षी दि. ३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून ते दि. १२ जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीपर्यंत “वारसा स्त्री शक्तीचा” हे अभियान राबविले जाते. या अभियानाचा समारोप शुक्रवारी दि. १२ रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे दुपारी २ वाजता घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महिला सहभाग विभागाच्या राज्य कार्यवाह आरती नाईक या मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती महिला सहभाग विभागाच्या जिल्हा कार्यवाह सुशीला चौधरी यांनी दिली.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat#maharashtra anis news
Previous Post

अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’

Next Post

जैन चॅलेंज ट्रॉफी रुस्तमजी स्कूल व साने गुरुजी विद्यालय विजयी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन चॅलेंज ट्रॉफी रुस्तमजी स्कूल व साने गुरुजी विद्यालय विजयी

जैन चॅलेंज ट्रॉफी रुस्तमजी स्कूल व साने गुरुजी विद्यालय विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता
1xbet russia

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी
1xbet russia

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी

April 16, 2026
खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!
1xbet russia

खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

April 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon